У нас вы можете посмотреть бесплатно न घासता न रगडता स्वच्छ करा तांब्या पितळेची भांडी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
न घासता न रगडता स्वच्छ करा तांब्या-पितळेची भांडी तांब्या-पितळेची भांडी घासणे हे खूप कष्टाचे आणि मेहनतीचं काम असतं त्याच बरोबर हे भांडे लखलखीत होण्यासाठी केमिकल विरहित पावडर मी नाही मुश्कील असतं तर आज मी आपल्यासाठी जबरदस्त चमत्कारी पावडर घेऊन आलेली आहे ही पावडर आपण घरच्या घरी बनवायचे आहे आणि यासाठी आपल्याला बाहेरून कोणतेही साहित्य आणण्याची गरज नाही चला तर मग फ्रेंड्स या पावडरने न घासता रगडता कमीत कमी मेहनतीत भांडी कशी स्वच्छ करायची आहे ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि घरगुती यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तांब्या-पितळेची भांडी कितीही खराब असो कितीही काळपट असोके डागाळलेली असो या पावडरने अगदी चमत्कार होऊन जाईल आणि फक्त ही पावडर लावत आज काही मिनिटातच भांडी न घासता स्वच्छ झालेले दिसतील मग आजपासून तांब्या-पितळेची भांडी घासणे टेन्शन घ्यायची गरज नाही या भांड्यांना अधिक संपवण्यासाठी एकत्रित आपण शोधून काढलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा चला तर मग सगळ्यात अगोदर हे पावडर बनवण्यासाठी आपल्याला एक मोठा चमचा गव्हाचे पीठ एक छोटा चमचा खडा मीठ नसल्यास साधं मीठ टाकू शकतात त्यानंतर एक चमचा बेकिंग सोडा दोन चमचे लिंबू सत्व टाकून हे मिश्रण मिक्स केल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण भांडी घासण्यासाठी तयार आहे जेवढे भांडी घासायचे असतील तेवढे मिश्रण तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन त्यात थोडे पाणी टाकायचे आणि फक्त आपल्या तांब्या-पितळेच्या खराब झालेल्या भांड्यांना हे मिश्रण लावायचा आहे त्यानंतर हे मिश्रण लावून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी ही भांडी तशीच ठेवायची आहेत आणि बघा चमत्कार लगेच होईल त्यानंतर अर्ध्या तासांनी फक्त ज्याप्रमाणे आपण स्टीलची भांडी घासत होतो तशीच भांडी घासायचे आहेत जास्त मेहनत करण्याची गरज नाही की भांडी घासण्याची सुद्धा गरज नाही लगेच ही भांडी स्वच्छ झालेली तुम्हाला दिसतील तर फ्रेंड्स अशा पद्धतीने ही भांडी तुम्ही स्वच्छ केल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे तुम्ही बघा लगेच ही भांडी स्वच्छ आणि चकचकीत झालेले दिसतील #नघासतानरगडतास्वच्छकरातांब्यापितळेचीभांडी #तांब्यापितळेचीभांडी #तांब्यापितळेचीभांडीस्वच्छकरण्याचीट्रिक #याजादुईपावडरनेस्वच्छकरातांब्याचीभांडी #तांब्यापितळेचीभांडी #भांडी #पितळेचीभांडीकशीघासावी #तांब्याचीभांडीस्वच्छकरण्याचीट्रिक #घरगुतीपावडरनेस्वच्छकरातांब्याचीभांडी #जादुईपावडर #घरगुतीपावडर #तांब्याचीभांडी #कॉपरयुटेनसिलस #पितळेचीभांडी #ब्रासयुटेनसिलस #copperutencils #brasspots #GHARGUTI @OnlyMarathiOM