У нас вы можете посмотреть бесплатно अपत्यहीन जीवनात आशेचा किरण.....सिद्धगिरी जननी! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ज्या दांपत्याला लग्न होवून अनेक वर्ष झालीत पण अद्यापही अपत्य नाही, अशा जोडप्यांसाठी अत्यंत कमी खर्चात व दुष्परिणाम विरहित आधुनिक ऍलोपॅथी उपचारांसह आयुर्वेदिक उपचारांची जोड देत सर्वोत्तम उपचारांसाठी सिद्धगिरी जननी आयव्हीएफ सेंटर, कणेरी मठ कोल्हापूर येथे कार्यान्वित आहे. सिद्धगिरी जननी आयव्हीएफ सेंटरमार्फत ता. १५ व १६ एप्रिल रोजी मांगल्य मंगल कार्यालय , जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेक दाम्पत्यांनी घेतला व या उपक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले. यावेळी चेअरमन शदर सावंत, नगरसेवक बाळा नर, नगरसेवक पंकज यादव, सिद्धगिरी आयुर्वेदचे डॉ. चंद्रशेखर, सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील मा. विश्वस्त बाळा विचारे, प्रताप भोसले, रविंद्र कांबळे, मोहन चव्हाण, दिलीप बागवे, डॉ. किरण शिंदे, संजय बहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबीराचे प्रास्ताविक धनंजय जाधव यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन ट्रस्टी बाळा विचारे यांनी केले. --------------- आमच्याशी कनेक्टेड राहा लाईक करा, सबस्काईब करा, शेअर करा. www.facebook.com/siddhagirihospital https://siddhagirihosiptal.blogspot.com/ #siddhagirihospital #neurology #neuroscience #medicine #brain #health #neuro #doctor #bypassaneurysm #neurosurgery #medical #brainhealth #neurologist #anatomy #mentalhealth #siddhagiri #kagal #kolhapur #siddhagirimuseumkolhapur #divyagarden #siddhagirimatham #worldbicycleday #bnews #pressconfercnce #press #media