У нас вы можете посмотреть бесплатно श्री गजानन महाराज शेगांव दर्शन | शेगांव संस्थान | माऊलींनी चमत्कार केलेली स्थळे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#shegaon #gajananmaharajshegaon #शेगांवगजाननमहाराज #lovemarriagemarathisong #shegaonmandir #shegaongajananmaharajmandir #शेगांवमंदिर #शेगांवगजाननमहाराजमंदिर #श्रीगजाननमहाराजसंस्थानशेगांव #शेगांवमधीलपर्यटनस्थळे #गजाननमहाराजांचेचमत्कार #Shrigajananmaharajshegaon #Shegaon #Buldhana #khamgaon #Akola #shrigajananmaharajsansthanshegaon #श्रीगजाननमहाराजप्रकटस्थळ #बंकटलालसदन #शिवमंदिर #मारुतीमंदिर #कृष्णाजीचामळा #मोट्यांचेशिवमंदिर #Shegaonchikachori #शेगांवचीकचोरी #Shegaonmarket #prakatsthal #shegaondarshanasathiepasslagatoka #epassshrigajananmsharaj #shrigajananmaharajdarshan #epass वीरारच्या आई जीवदानीची रहस्यमय कथा आणि संपुर्ण माहिती Vlog Video • आई जीवदानी देवी विरार | Travel Vlog | जीवद... श्री गजानन महाराजांनी चमत्कार केलेली काही स्थळे संस्थानाने असूनही जोपासून ठेवली आहेत प्रकट स्थळ : माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन शेगांववासियांना घडले ते या भव्य वटवृक्षाखाली.ज्या स्थळी श्रींचे प्रथम दर्शन झाले ती मोटे हवेलीची जागा श्री मोटे यांनी संस्थेत विलीन केली. या ठिकाणी उभारलेली वास्तु प्रगटस्थळ म्हणून ओळखली जाते. श्रींच्या या प्रगटस्थळी संस्थानद्वारा प्रगटस्थळ वास्तू उभारण्यात आली आहे. येथील मेघडंबरीमध्ये श्रींच्या पादुका स्थापित आहेत तसेच येथे श्रींच्या प्रगट होण्याच्या प्रसंगाचे शिल्पही साकारण्यात आले आहे. याच जागी संस्थानव्दारा उभारण्यात आलेले बहुउद्देशीय सभागृह लोकोपयोगी तसेच मंगलकार्यासाठी वापरण्यात येते. श्री बंकटलाल सदन: संत श्री गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांना श्रींनी प्रथम दर्शन देवून त्यांचेवर कृपा केली. श्रींचे येथे प्रत्यक्ष वास्तव्य होते. या ठिकाणी श्रींनी असंख्य अवतार लीला केल्यात.श्रींचे वास्तव्य लाभलेले हे 'बंकट सदन' पुढे बंकटलालजींच्या वंशजांनी संस्थानचे हाती सुपुर्द केले. त्याठिकाणचे पावित्र्य जोपासले जावे या उद्देशाने संस्थानने या जागेवर एक तीन मजली स्मृतीभवन बांधले असून त्यास बंकट सदन असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी श्रींच्या पादुका व फोटो पलंगावर विराजित आहेत. प्रतिदिन सकाळ-सायंकाळ पूजा आरती केली जाते. मोट्यांचे महादेव मंदिर: श्रींनी मोटे यांच्या महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले होते. श्रींचा जुना मठ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण श्री मोटेंनी संस्थेत विलीन केले असून संस्थानने जुन्या शिवालयाचा जिर्णोध्दार करून त्या ठिकाणी उत्कृष्ठ कलाकुसरीचे संगमरवरी मंदिर बांधूनश्री विष्णुमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता पर्यंत तीन वेळा या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे ठिकाण हरिहर मंदिर म्हणुन नावारूपास आले आहे. ज्ञात माहितीनुसार, श्री शिवजी व श्री विष्णुंचे एकत्रित असलेले हे भारतातील एकमेव मंदिर असावे. या मंदिरात श्री गजानन महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते. येथील वास्तव्यात श्रींनी सुकलालची द्वाड गाय तसेच गोविंदबुवांच्या उनाड घोड्याला शांत केले. याच शिवमंदिराच्या सभामंडपात झालेल्या एका कीर्तन प्रसंगी गोविंदबुवा टाकळीकर यांना 'श्री गजानन महाराज' यांनी हंसगीतेचा उत्तरार्ध सांगीतला, तो ऐकून गोविंदबुवांनी महाराजांची महती शेगांवकरांना ऐकवली. श्री मारुती मंदिर (सितलामाता मंदिर): हे अत्यंत पुरातन असून येथे 'श्रींचे' वास्तव्य बराच काळ होते. श्री सितलामाता मंदिर ट्रस्ट हे सुध्दा संस्थानमध्ये विलीन झाले आहे. श्रींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मंदिराचा संस्थानने जिर्णोध्दार करून संगमरवरी बांधणीच्या या आकर्षक वास्तूमध्ये श्रींची गादी व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. 'श्री गजानन विजय' ग्रंथात उल्लेख करण्यात आलेला प्रसंग. पाटील बंधू यांना श्रींचे योगसामर्थ्याचा अनुभव आला व ते श्रींना शरणागत आले, ते याच मंदिरात.. कृष्णाजीचा मळा: याठिकाणी महाराज काहीदिवस वास्तव्यास होते. जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्यास लीला करून दाखविली याठिकाणी आता सुंदर वास्तू उभारली आहे काही दिवसांपूर्वी ही वास्तू दर्शनासाठी खुली करण्यात आली. नमस्कार "प्रेरणा क्रीएशन्स" माझी कविता प्रस्तुत ओळख साहित्यिकांची एक नवीन सदर घेऊन आपल्या पर्यंत येत आहोत. अभिनेता प्रथमेश पवार याने या सदरात अभिवाचन केले आहे. साहित्यिकांच्या जीवनात घडलेले काही अपरिचित किस्से, त्यांची प्राथमिक माहिती, दुर्मीळ फोटो, आणि त्यांचे साहित्य याविषयी माहिती या सदरात आपल्याला मिळेल. हे सदर नक्की ऐका आपल्या मुलांना ऐकवा म्हणजे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल. पुष्प पहिले - सानेगुरुजी • साने गुरुजी जीवनप्रवास | Sane Guruji Biogr... पुष्प दुसरे - सिद्धहस्त कवी गीतकार जगदीश खेबुडकर • जगदीश खेबूडकर जीवनप्रवास | Jagadish Khebud... पुष्प तिसरे - आनंदयात्री कवीवर्य मंगेश पाडगावकर • मंगेश पाडगावकर जीवनप्रवास | Mangesh Padgao... पुष्प चौथे - बहिणाबाई चौधरी • बहिणाबाई चौधरी जीवनप्रवास | Bahinabai Chau... कवी कुसुमाग्रज • कुसुमाग्रज जीवनप्रवास | Kusumagraj Biograp... जनकवी पी सावळाराम • पी सावळाराम जीवनप्रवास | P Sawlaram Biogra... ग दि माडगूळकर • G D Madgulkar Biography | ग दि माडगूळकर जी... मित्रांनो व्हिडीओ आवडला तर like करा मित्रपरिवाराला Share करा आणि comments करून सांगा. धन्यवाद! प्रेरणा क्रीएशन्स