У нас вы можете посмотреть бесплатно आजकालची राजकीय परिस्थिती पाहता बाबांना एक दिवस मुख्यमंत्री केले पाहिजे, देव, देश आणि धर्म रक्षणासाठी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्राच्या पवित्र मातीत अनेक मौल्यवान रत्न जन्माला आली, ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने सारं जग उजळून टाकलं. अजूनही काही मोल्यवान हिरे आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांच्या ज्ञानाचा प्रकाश अजून जगापर्यंत पोहोचलेला नाही. देव, देश आणि धर्म रक्षणासाठी ह्या बाबांचे विचार अगदी मौल्यवान आहेत, स्वतः अशिक्षित असूनही त्यांना आपल्या देशाविषयी, धर्माविषयी आणि देवा विषयीची जागरूकता आहे, खरोखरच कौतुकास्पद आहे. अस्सल हिरा म्हणजे श्री. तुकाराम बाबू ढेबे. बाबांचे मौल्यवान विचार ऐकून असं वाटतं की, त्यांना एक दिवस या राज्याचा मुख्यमंत्री करण्यात काय हरकत आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता असे बुद्धिमान, देशभक्तीची तळमळ आणि आत्मीयता असणाऱ्या लोकांची खरच राज्याला गरज आहे. काय आहेत बाबांचे विचार? काय आहेत त्यांची स्वप्नं? काय आहे यांचे ध्येय? जाणून घेऊया या व्हिडिओ मधुन. | YouTube Mi Vatsaru. Given the current political situation, this man should be made the Chief Minister one day. Because it is the need of the time to protect God, the country and religion.| YouTube Mi Vatsaru #if_i_were_a_chief_minister #if_i_were_a_pri_minister #chief_minister #pri_minister #president #member_of_parliament #mla #devendra_fadanvis #ekanath shinde #ajit_pawar #narendra_modi #bjp #congress #god #country #religion #development #minister आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos. • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल... • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष... • वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह... • वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी... • वय 35 पण बुद्धी मात्र 5 वर्षाची ! आईविना प... • लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म... • साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल... या बाबांना आर्थिक मदत करण्यासाठी बॅंक खाते ( Bank Account) तपशील दिलेला आहे. Bank Name : Bank of Maharashtra Branch : Velhe, Tal-Velhe, Dist-Pune. Account Name : Tukaram Babu Dhebe Account No. 60270447995 IFSC : MAHB0001118 मोबाईल नंबर : 8459684174 गुगल पे / फोन पे नंबर : +91 72189 30277 (संभाजी काळे - बाबांचा नातू आहे) श्री तुकाराम बाबु ढेबे गाव- खूलशी, तालुका-भोर जिल्हा-पुणे. मोबाईल नंबर : 8459684174 Music Credit : YouTube Music Library Thanks for watching 🙏 @mivatsaru मिलिंद भोसले, मी वाटसरू For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id. Email : [email protected] Facebook : milindrajebhosale _______________________________________________ © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission