У нас вы можете посмотреть бесплатно Aurangzeb History : Khultabad, Ahmednagar यांच्याशी त्याचा संबंध कसा आला? | BBC News Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bbcmarathi #aurangzeb #AurangzebHistory #chhatrapatisambhajinagar #khultabad #ahmednagar 89 वर्षांचं आयुष्य मिळालेल्या औरंगजेबाने साधारण तीन दशकं दक्षिणेत घालवली. 1681 मध्ये संपूर्ण तयारीनिशी तो दक्षिणेत उतरला. 1705 मध्ये औरंगजेबानं वागिनजेरा हा मराठ्यांच्या किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एक गावात मुक्काम ठोकला. इथेच औरंगजेब आजारी पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्यानं तो अहमदनगर (सध्याचं अहिल्यानगर)च्या दिशेनं निघाला. औरंगजेबाचा मृतदेह दौलताबादजवळच्या खुल्दाबादमध्ये सूफी संत शेख जैन-उद-दीन यांच्या कबरीशेजारी दफन करण्यात आला. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi