У нас вы можете посмотреть бесплатно PM Kisan Yojana New Registration Update | नवीन बदल काय? अर्ज कसा करावा? मराठीत माहिती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
PM किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत दिली जाते. आता PM Kisan नवीन नोंदणी प्रक्रियेत शासनाने मोठे बदल केले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील सर्व माहिती सविस्तर मिळेल👇 ✔️ PM Kisan नवीन नोंदणी कशी करावी ✔️ Previous Owner Details म्हणजे काय? ✔️ जमीन वडिलांकडून/आईकडून वारसाने मिळाली असेल तरी अर्ज कसा करायचा ✔️ नवीन नियम 2025 काय आहेत ✔️ e-KYC अनिवार्य आहे का? ✔️ pmkisan.gov.in वर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा (Step by Step) ✔️ आवश्यक कागदपत्रांची यादी ✔️ CSC सेंटर व मोबाईल ॲपद्वारे e-KYC कशी करावी 👉 महत्त्वाची सूचना: नवीन अर्जासाठी Previous Owner Aadhaar Authentication आणि e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. e-KYC न केल्यास अर्ज अपूर्ण मानला जाईल. ही माहिती उपयुक्त वाटल्यास👇 👍 व्हिडिओ Like करा 📢 इतर शेतकरी बांधवांसोबत Share करा 🔔 अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी Channel Subscribe करा