У нас вы можете посмотреть бесплатно ZP Elections Result 2026 : मोहिते, जानकरांचा गड कोसळला, भाजप पुन्हा बॉस ! ZP निकाल अपडेट्स ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ZP Elections Result 2026 : मोहिते, जानकरांचा गड कोसळला, भाजप पुन्हा बॉस ! ZP निकाल अपडेट्स ! #zpelectionresult #zpelection2026 #zpelections #vishaychbhari मंडळी, राज्यातील ग्रामीण राजकारणाची नाडी ओळखून देणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होतोय. 7 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, कारण याच निकालातून ग्रामीण मतदारांचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं होतं. जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी तब्बल 7 हजार 438 उमेदवार रिंगणात उतरले होते. यासाठी 2 कोटी 8 लाखांहून अधिक पात्र मतदार होते आणि त्यापैकी 68.28 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. ग्रामीण भागातला हा मतदानाचा टक्का लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय. आता या सगळ्याचा कौल आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. कुठे सत्ताधारी बाजी मारतात की विरोधकांना संधी मिळते, कोणत्या जिल्ह्यात कोणाचा गड मजबूत राहतो आणि ग्रामीण महाराष्ट्राचा सूर नेमका कुणाकडे झुकतो, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान आता पर्यंत समोर आलेल्या निकाला नुसार हि निवडणूक चुरशीची होताना दिसतीय, कुठे घराणेशाही चा झेंडा वर आलाय तर कुठे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय अशाच काही चुरशीच्या निकालांचा घेतलेला हा सविस्तर आढावा.. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, zp election result, zp election results, zp election result live, solapur zp election result, zp election results 2026, zp election result 2026 live, parbhani zp election result, zp ps election result live, zp election results today, zp election result live update, zp election 2026 result live, zp election results 2026 news, zp election results live news, ratnagiri zp election result live, sindhudurga zp election result live, maharashtra zp election results )