У нас вы можете посмотреть бесплатно निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार: हटवण्याची प्रक्रिया काय? | Article 324 Explained | Abhijit Rathod или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ParivartanCompetitiveForum #AbhijitRathodSir निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार: हटवण्याची प्रक्रिया काय? | Article 324 Explained | Abhijit Rathod निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पदाबाबत आणि त्यांच्या हकालपट्टीच्या चर्चेबाबत नेमकी संविधानिक तरतूद काय आहे? मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि इतर निवडणूक आयुक्त (EC) यांना हटवण्याच्या प्रक्रियेत काय फरक असतो? Abhijit Rathod सरांकडून जाणून घ्या कलम ३२४ (Article 324) आणि त्यातील संरक्षणात्मक तरतुदींचे सविस्तर विश्लेषण. Video Highlights: ✅ निवडणूक आयुक्त नियुक्ती: ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची नियुक्ती कशी झाली? ✅ हकालपट्टीची प्रक्रिया (Removal Process): निवडणूक आयुक्तांना पदावरून कसे हटवले जाते? ✅ CEC vs EC: मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्या अधिकारांमधील घटनात्मक फरक. ✅ सर्वोच्च न्यायालयाचे निकाल: निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे भाष्य. ✅ MPSC/UPSC Focus: राज्यसेवा मुख्य परीक्षा (GS 2) आणि संयुक्त परीक्षेसाठी महत्त्वाचा घटक. संविधानिक तरतूद (Quick Recap): कलम ३२४ (५): मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे (Parliamentary Impeachment) हटवले जाते. इतर आयुक्त: त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) शिफारशीशिवाय पदावरून हटवता येत नाही. राज्यसेवा वर्णनात्मक साठी विशेष टेलिग्राम -- https://t.me/gs2025byabhijitrathod Application link- https://play.google.com/store/apps/de... Telegram link- https://t.me/abhijitrathod #ElectionCommission #GyaneshKumar #Article324 #AbhijitRathod #MPSC2026 #UPSCMarathi #IndianPolity #ElectionCommissionerRemoval #ConstitutionalBodies #currentaffairsmarathitoday