У нас вы можете посмотреть бесплатно कोणीच न सांगितलेली रसम वडा बनवायची योग्य पद्धत हा मसाला वापरा वडा सोडून रसमच पिणार I Rasam Vada I или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोणीच न सांगितलेली रसम वडा बनवायची योग्य पद्धत हा मसाला वापरा वडा सोडून रसमच पिणार I Rasam Vada I #रसमवडा #rasamrecipe #Shandarmarathirecipe #rasam #rasamvada #sambarvada #vada #saouthindianrecipes #nasta #nashta #healthy #southindianbreakfast #breakfast #recipes #mararhi #keralarecipes #instant #recipe ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients अर्धा कप उडद डाळ रात्रभर न्हिजात ठेवा किंवा ३ ते ४ तास हि भिजत ठेऊ शकता / soak half cup of udid dal overnight or you can soak it 3 to 4 hours उडीद डाळीतील पाणी पूर्ण कडून ३ लहान तुकडे बर्फाचे किंवा ३ लहान चमचे पाणी वापरा वापरून घट्ट बारीक वाटून घ्या / remove the water completely from urad dal and use 3 small pieces of icec or 3 small tsp water and grind it finely अर्धा चमचा आलं किसून घ्या / grate half a tsp of ginger १ चमचा जिरे / 1 tsp cumin २ ते ३ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या / 2 to 3 green chilli chopped थोडीशी कोथिंबीर / green coriander चवीनुसार मीठ वापरून बॅटर एका बाजूने फेटून तय्यार करा / beat the batter on 1 side,adding salt to taste ३ टमाटर शिजवून त्याची साल काढा / cook 3 tomatoes and peel them १ चमचा जिरे / 1 tsp cumin २ लहान तुकडे आलं व १० ते १२ लसणाच्या पाकळ्या / 2 small pieces of ginger and 10 to 12 cloves of garlic थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves २ कांदे कापलेले / 2 onion chopped १/४ कप तूर डाळ शिजवून त्या मध्ये १ वाटी पाणी मिक्स करा / cook 1/4 cups toor dal and mix 1 bowl of water in it ५ ते ६ चमचे तेल / 5 to 6 tsp oil १ चमचा मोहरी / 1 tsp musterd १ चमचा उडीद डाळ / 1 chmacha urad dal २ सुख्या लाल मिरच्या / 2 dry red chillies पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida बनवलेला मसाला वापरा / use ready made masala पाव चमचा हळद पावडर / 1/4 tsp turmeric powder १ लाल तिखट / 1 tsp red chilli powder १ चमचा जिरे पावडर / 1 tsp cumin १ चमचा धने पावडर / 1 tsp coriander powder २ चमचे रसम मसाला किंवा २ चमचे सांबर मसाला हि वापरू शकता / you can use 2 tsp of rasam masala or 2 tsp sambar masala चवीनुसार मीठ / salt per teste अर्धी वाटी चिंचेचे पाणी / half a bowl of tamarind water शिजवलेली तूर डाळ / cooked toor dal २ वाटी पाणी / 2 bowl water ७ ते ८ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या / let it cook on low flame for 7 to 8 hours ३ चमचे गरम तेल / 3 tsp hot oil १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds थोडीसी कडीपत्ता / a little curry leaves २ लाल सुख्या मिरच्या / 2 red dry chilies