У нас вы можете посмотреть бесплатно पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मुर्तीची रहस्य | Vitthal Murti Mystery Pandharpur | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@Marathimotivationandhistory राम कृष्ण हरी ! आपल्या Marathi motivation and history YouTube चॅनेल वर आपले स्वागत आहे | आज आपण पाहणार आहोत. विठ्ठलला कौस्तुभ मणि का घालतात | कार्तिक एकादशी असो वा आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठललाचं आकर्षण महाराष्ट्रासह देशातल्या अनेक भाविकांना आहे, आणि विठ्ठलाबद्दलच्या अनेक गोष्टीचं कुतुहलही आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओतून पंढपूरच्या विठ्ठलाबद्दलच्या काही खास गोष्टी समजून घेणार आहोत. नाही घडविला नाही बैसविला | विठ्ठल आमुचा स्वयंभु उभा || जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर... जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा... जय हरी विठ्ठल विठ्ठला कौस्तुभ मणि का घालतात | श्री विठ्ठलाची मुर्ती आभूषणांचा इतिहास मूर्तीच्या पायांच्या मध्ये असलेली काठी आणि तिची वैशिष्ट्ये* गळ्यातील कौस्तुभ मणी 😘 गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे विठ्ठलाच्या कानात मासे का असतात? हा क्रियेच्या स्तरावर पिंडाच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे. या मण्यात विद्यादायी श्री सरस्वतीचा वास आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले कौस्तुभ दुसरे रत्न आहे. भगवान विष्णूंनी ते आपल्या गळ्यात धारण केलेले आहे. हिंदू पुराणांनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्रमंथन केले, त्यावेळी एकापाठोपाठर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या. कौस्तुभमणी हा त्यांपैकी एक. राम कृष्ण हरी माऊली --------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com Vitthalachya Kanat Mase Ka Astat How did Shivling come on Panduranga's head? #abhang #padyatra #vari #waari #mauli #maulimauli #santdnyaneshwar #pandharpur #santdnyaneshwarpalkhi #mauli #maulitemple #vitthal_vitthal #पंढरपूर #santcharitra #संतचरित्र #ekadashi #एकादशी #कानडाराजा #kanadarajapandharicha #vithalrakhumai #विठ्ठलरुक्मिणी #कानडाविठ्ठल #vitthalmandir #vitthalmauli #santnamdev #santtukaram #santeknath #marathimotivationandhistory #vitthal #pandharpurwari #pandharpurtemple #vithobatemple #vitthalrukminiश्री_विठ्ठल #pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi #pandurang #pandharpur darshan #नामदेव_पायरी_दर्शन #विठ्ठल_मंदिर_दर्शन #रुक्मिणी_मंदिर_दर्शन #पंढरपूर_दर्शन #पांडुरंग_दर्शन #पंढरपूर #warkari #wari #santtukaram #namdev #palkhisohla #palkhisohala2024 #संत_तुकाराम_महाराज_पालखी #ashadhiwari #ashadhiwari2024 #marathimotivationandhistory #vitthalmandir #चंद्रभागा #संत_भानुदास श्री भक्त पुंडलिक मंदिर आषाढी एकादशी पंढरपूर | पंढरपूर यात्रा | पंढरपूर यात्रा 2024 | विठ्ठल मंदिर पंढरपूर | विठ्ठल टेम्पल पंढरपूर | पंढरपूर | विठ्ठल रुक्मिणी | पांडुरंग | चंद्रभागा नदी | चंद्रभागा तीर्थस्थान विठ्ठल मंदिर कळस | पालखी सोहळा पंढरपूर | आषाढी वारी | पंढरपूर वारी | दिंडी | पंढरपूर यात्रा | कार्तिकी यात्रा पंढरपूर | भक्तनिवास पंढरपूर |पंढरपूर वारी 2024 | पंढरपूर 2024 | पंढरपूर दर्शन 2024 कार्तिकी | पंढरपूर यात्रा 2024 | aashadhi vari | pandharpur chi vari | pandharichi vari | sant Dnyaneshwar maharaj palkhi prasthan sohala | sant Tukaram maharaj palkhi prasthan sohala | palkhi prasthan sohala | palkhi prasthan | palkhi | vitthal Rukmini | vitthal vitthal jay hari vitthal | ram Krishna hari | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान | संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान | संत ज्ञानेश्वर महाराज | राम कृष्ण हरी माऊली--------------------------------------------------------------------------- तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.