У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील होळी उत्सव 🔥|अशी होळी कुठेच बघायला नाही मिळणार | रोहा-रायगड | Holi festival | shimga или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रायगड (कोकण) मधील होळी, ज्याला 'शिमगा' (Shimga) म्हणतात, हा केवळ रंगांचा सण नसून एक सांस्कृतिक उत्सव आहे जो फाल्गुन पौर्णिमेला सुरू होऊन साधारण ५-१५ दिवस चालतो. कोकणातील शिमग्यात पालखी सोहळा, जखी, वाघ व कातकरी सोंगं, पारंपरिक गाणी, आणि देव-दानव युद्ध (उदा. महाडमध्ये) यांसारख्या अनोख्या परंपरांचा समावेश आहे. हा सण कोकणातील ग्रामसंस्कृती, श्रद्धा आणि लोककलांचे दर्शन घडवतो. आमच्या गावाची होळी आश्या प्रकारे पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. तुम्हाला होळीची ही विडिओ कशी वाटली ती कंमेंट करून सांगा. place - Dhondkhar, Roha(Raigad) #kokanholi #kokanshimga #kokan #kokani #kokankar #kokanfestival #lakshjoshivlogs #shimga अशाच नवनवीन video पाहण्यासाठी आपल्या Youtube चॅनेल ला subscribe करा आणि video आवडला असेल तर like, comment आणि share करा.❤️🙏🏻☺️ Social Media: https://www.instagram.com/lakshhh_170... #agrikoli #holifestival #kokanholi #shimga #shimgautsav #kokani #kokanpremi #vlog #trending #raigad #alibagh #maharashtrianvlogs #maharashtrianfestival