У нас вы можете посмотреть бесплатно AI मुळे IT क्षेत्रात किती संधी निर्माण होणार? Sarika Bhutare | Puneri Pattern или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#podcast #IT #PuneriPattern आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपण IT क्षेत्राविषयी practical आणि reality-based चर्चा करणार आहोत. आजच्या तरुणांच्या मनात असलेले अनेक प्रश्न — 👉 IT मध्ये खरंच संधी आहेत का? 👉 AI मुळे IT Jobs जाणार का? 👉 Developer व्हावं की Data Scientist? 👉 Degree पेक्षा Skills किती महत्त्वाच्या? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट, सकारात्मक आणि मार्गदर्शक उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. या चर्चेसाठी आज आपल्यासोबत आहेत पुणेरी पॅटर्नच्या सारिका बुतारे मॅम, ज्यांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना IT क्षेत्रात यशस्वी करिअर घडवायला मदत केली आहे. या पॉडकास्टमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत — ✔️ IT क्षेत्राची सध्याची वास्तविक परिस्थिती ✔️ Online vs Offline learning चे फायदे-तोटे ✔️ Classes निवडताना ओळखायचे Red Flags ✔️ Diploma student degree शिवाय developer होऊ शकतो का? ✔️ AI चा IT Professionals वर होणारा परिणाम ✔️ 25 व्या वर्षी 5 LPA मिळवण्यासाठी योग्य Career Milestones ✔️ High Paying IT Skills कोणत्या आहेत? ✔️ Classes करूनही बेरोजगारी — यामागचं मूळ कारण ✔️ पुढील 5 वर्षांत IT क्षेत्रात होणारे बदल 🎯 जर तुम्ही Student, Fresher, Working Professional किंवा IT मध्ये Career करण्याचा विचार करत असाल — तर हा पॉडकास्ट नक्की ऐका! हा पॉडकास्ट तुम्हाला योग्य दिशा, आत्मविश्वास आणि Future-ready mindset देईल. Ms. Sarika Bhutare and Team Director of Puneri Pattern Pvt. Ltd. Contact: 8766016640 / 8080726321 Timing: Monday to Saturday 9AM to 6PM Address: p2/ 304, pentagon tower 2, Magarpatta city it park, Hadapsar, pune-28 Location: https://maps.app.goo.gl/GpJ4x3rED8rMP... Website: https://www.puneripattern.com Instagram: / puneri_pattern_pune YouTube: / @puneripattern5750 00:00 -00:38 - Promo 00:38 - 1:38 - Intro 1:38 - 2:41 - IT क्षेत्राची खरी परिस्थिती काय आहे? 2:41 - 4:46 - Online vs Offline learning चे फायदे- तोटे काय आहेत? 4:46 - 9:49 - IT क्लासेसचे रेड फ्लॅग कोणते आहेत? 9:49 -14:15 - IT क्षेत्रात काम करणाऱ्यांना AI चा फटका बसणार का? त्यांचे जॉब जाणार का? 14:15 -19:30 - Developer कोणी बनाव आणि Data Scientist कोणी बनाव? 19:30 -21:56 - Diploma student degree शिवाय developer होऊ शकतात का? 21:56 - 23:44 - IT क्षेत्रात टिकून राहण्यासाठी लँग्वेज किती महत्वाची आहे? 23:44 - 26:08 - 25 व्या वर्षी 5 LPA मिळवायचं असेल, तर career milestones कोणते असावेत? 26:08 - 29:13 - Classes करूनही बेरोजगारी — या मागचं root cause काय आहे? 29:13 - 32:08 - IT मध्ये कोणती Skills तुम्हाला High Paying Job मिळवून देतील? 32:08 - 35:06 - महिलांना IT क्षेत्रात किती संधी आहेत? 35:06 - 36:46 - पुढच्या ५ वर्षात IT क्षेत्राचं कोणते बदल होऊ शकतात? 36:46 - 39:47 - विदेशात जाऊन जॉब करणे किती फायद्याचे आहे? 39:47 - 42:45 - IT क्षेत्रात जॉब मिळवण्यासाठी शॉर्ट कट घ्यावा का? 42:45 - 43:54 - IT क्षेत्रातील तुमचे व्हिजन काय आहे? 43:54 - 45:04 - पुणेरी पॅटर्न कशापद्धतीने चालतात? 45:04 - 48:40 - जॉब भेटण्याची गॅरंटी आहे का? #ITCareer #AIFuture #TechPodcast #CareerGuidance #ITJobs #FutureSkills #DeveloperLife #DataScienceCareer #SkillBasedCareer #FreshersGuide #ITTraining #CareerGrowth #PuneIT #Hadapsar #MagarpattaITPark #PuneriPattern #SarikaBhutare