У нас вы можете посмотреть бесплатно Sangali Crime News : तरुणाची भर रस्त्यात हत्या, कूपवाडमध्ये मुळशी पॅटर्नचा थरार | Jayant Patil или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#SangaliNews #MulashiPattern #CrimeNews सांगलीच्या कुपवाडमध्ये घडलेल्या घटनेने अख्खा सांगली जिल्हा हादरला आहे. मुळशी पॅटर्नचा थरार आता सांगलीकरांना अनुभवायला मिळाला आहे. भर रस्त्यात एका युवकाचा मर्डर करण्यात आला. हा युवक नेमका कोण होता आणि त्याला भर रस्त्यात का मारण्यात आलं जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटात सांगलीच्या बामणोली-कुपवाड रस्त्यावर १६ एप्रिलला रात्री धारधार शस्त्रानी अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. अमर ऊर्फ गुट्ट्या राजेंद्र जाधव असे त्याचे नाव आहे. हल्लाप्रकरणी संशयितांविरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कुपवाड पोलिसांनी तत्काळ शोधपथके रवाना केली. पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमर जाधव यांचा कुपवाड शहरात चायनीजचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ते बामणोली रस्त्यावरून निघाले असता. हल्लेखोरांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. बामणोलीच्या कमानीजवळ धारधार शस्त्रांनी जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel / @sakalmediagroup log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook: / sakalnews Twitter: / sakalmedianews Instagram: / sakalmedia Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de... -----------------------------------------------------------------------------------------------------------