У нас вы можете посмотреть бесплатно आम्ही गेलो द्राक्षांच्या मळ्यामध्ये Grapes In Nashik 😍 | जगप्रसिद्ध द्राक्ष | S For Satish | Nashik или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आम्ही गेलो द्राक्षांच्या मळ्यामध्ये Grapes In Nashik 😍 | जगप्रसिद्ध द्राक्ष | S For Satish | Nashik #GrapesInNashik #GrapesFarmingNashik #AamhiGeloDrakshaMalyat #Sforsatish नाशिकमधील द्राक्ष जग प्रसिद्ध आहेत. अख्या जगामध्ये द्राक्षांच्या उत्पादनात भारताचा आठवा क्रमांक लागतो. आम्ही फॅमिली सोबत मुलांना घेऊन नाशिकमध्ये गेलो होतो. नाशिकमध्ये आम्ही द्राक्षांच्या मळ्याला भेट दिली. सोमनाथ पाटील यांची द्राक्षांची बाग दिंडोरी या परिसरात आहे. मुलांना द्राक्षांची शेती कशी होते, द्राक्षांची बॅग कशी असते ते बघायचे होते. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्राक्ष बॅग कशी असते ते दाखवले आहे. नाशिक फिरायला आल्यावर द्राक्ष मळ्याला भेट देण्याची इच्छा आमची पूर्ण झाली. तुम्हाला आजचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडीओ तुम्हाला घेऊन येत राहू. तुमचे खूप आभार. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. / koknatlamumbaikar / koknatlamumbaikar Email ID: [email protected] ------------------------------- Check out my another YouTube channel - / @satishratate / @pranjupradnumummy