У нас вы можете посмотреть бесплатно हॉटेलसारखे दाटसर पालक पनीर बनवण्याची सोपी पद्धत | Palak Paneer Recipe in Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो! 🙏 आजच्या या आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने, हॉटेलसारखी चविष्ट 'पालक पनीर' (Palak Paneer) रेसिपी दाखवणार आहे. पालकचा हिरवा रंग टिकवून आणि पनीर मऊ राहून ही भाजी कशी बनवायची, याच्या काही खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. जर तुम्हाला हा विडिओ आवडला , तर Like करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत Share करायला विसरू नका ! 📖 साहित्य (Ingredients): .१ जुडी ताजी पालक . २०० ग्रॅम पनीर (तुकडे केलेले) .२ टोमॅटो (प्युरी केलेले) .१ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट .जिरे , हळद, लाल तिखट .गरम मसाला किंवा पनीर मसाला . चवीनुसार मीठ .तेल किंवा बटर विडिओ मधील महत्त्वाचे मुद्दे ०:०० प्रस्तावना १:३० पालक साफ करण्याची आणि बलांच करण्याची पद्धत ३:४५ मसाला तयार करणे ६:१० पालक पनीर तडका कसा द्यायचा ? ८:२० सादरीकरण ✅ अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला Subscribe करा [ / @suvarnawadelu ] Hastags : #palakpaneer #MarathiRecipe #CookingVlogs #maharashtrianfood #PalakPaneerRecipe #healthyfood #marathikitchen #marathipadarth #paneerRecipe