У нас вы можете посмотреть бесплатно मुलांचा हट्ट कसा कमी करावा? | मुलांना योग्य मार्गदर्शन कसं करावं? | हट्ट कमी करा, गुण वाढवा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇 👉 मुलांना सतत “हट्टी आहे” असं म्हणणं का चुकीचं आहे 👉 हट्ट हा दोष नसून तो योग्य दिशेने वळवता येणारा गुण कसा आहे 👉 मुलांना प्रेमाने पण ठामपणे मार्गदर्शन कसं करावं 👉 हट्टी मुलं भविष्यात scientist, researcher, leader का बनू शकतात या व्हिडिओमध्ये पालकांसाठी व्यवहार्य, घरच्या घरी वापरता येणारे उपाय सांगितले आहेत. मार न देता, ओरड न करता, मुलांच्या मनावर परिणाम करणारी पद्धत इथे शिकायला मिळेल. 👨👩👧👦 हा व्हिडिओ प्रत्येक आई-वडिलांनी एकदा नक्की पाहावा. 📌 व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Channel Subscribe करा 🔔 कारण इथे मुलांच्या सर्वांगीण विकासावर नियमित मार्गदर्शन मिळेल. #MulancheSamskar #ParentingInMarathi #PositiveParenting #MulannaYogyaMargdarshan #ChildDevelopment #MarathiParenting #MulanchyaSavayi #HattiMul #ParentingTipsMarathi #IndianParents