У нас вы можете посмотреть бесплатно श्री देव राटेश्वर मंदिर गढिताम्हाणे | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री देव राटेश्वर मंदिर गढिताम्हाणे 2024 | @devacha.gad.devgad #yatra #temple #harharmahadev #rahteshwar श्री देव राटेश्वर मंदिर गढिताम्हाणे तळेबाजार गढीताम्हाणे व रहाटेश्वर गावचे आराध्य ग्रामदैवत म्हणून ओळख असलेला श्री. देव रहाटेश्वर भक्तांच्या हाकेला धावतो. स्वयंभू देवस्थान म्हणून या दे स्थानाची सर्वदूर ख्याती पसरली आहे. देवगड तळेबाजार महामार्गापासून ४ कि. मी. अंतरावर हे मंदिर आहे. आजूबाजूला घनदाट वनराई असून मंदिरासमोर मोठे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या मागे विहीर असून या विहीरीच्या पाण्याने हात व पाय स्वच्छ केल्याशिवाय मंदिरात जावे असा दंडक आहे. पूर्वी रहाटेश्वर देवाचा उगम गढीताम्हाणे परिसरातील 'राठोबा वड' येथे आहे. श्री. रहाटेश्वरचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात सपन्न होत असतो. मंदिराच्या मागे असलेली पुरातन विहीर गोड्या पाण्यासाठी तसेच पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. या पुरातन मंदिरीचे बांधकाम तसेच लाकडावर कोरलेले नक्षीकाम ऐतिहासिक वारसा जतन करणारे असेच आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत पहा. व्हिडिओ मध्ये काही बोलण्यात चूकी झाली असल्यास क्षमस्व 🙏 #devgad #devbhoomi #aai #yatra #jatra #bholenath #mahadev #shivratri #shivratrispecial #dev #devotional #kokan #parampara #daivat #devdarshan #yatra #mahashivratri #kokan #temple Yatrotstav 2024 Shree Rahteshwar Mandir Yatra 2024 देवाचा गड देवगड - Registered ®️ आपल्या चॅनेल बद्दल हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या. YouTube - / @devacha.gad.devgad Instagram - / devacha_gad_devgad_official Twitter - / devachagaddvgad आमचे व्हिडिओ • श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिर ये... • श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिरामध... • देवगड तालुक्यातील दाभोळे गावचे प्रसिद... • रॅायल मराठा या शाॅपमध्ये प्रत्येक कपड... Copyright disclaimer under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.