У нас вы можете посмотреть бесплатно ‘सकल हिंदू समाज’ मेळाव्यातील वक्तव्य आमदार महेश लांडगेंना भोवणार! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे झालेल्या मेळाव्यात भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “पुन्हा आमदार झालो नाही तरी चालेल, पण मुस्लिम समाजाची मते नकोत,” असे विधान त्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्याच मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांनी केलेली वक्तव्येही चर्चेत आली आहेत. या दोन्ही वक्तव्यांनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून, पुण्यात लांडगे आणि जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. #MaharashtraPolitics #MaheshLandge #PoliticalControversy #pune #punecity #punenews #maharashtra #dcn #dcnpune #dailycitynews . Read More : https://dcn.news Follow us on Twitter : / dcnnewspune Like and Follow on Facebook : / dcnenglish / dcnmarathi Like and Follow on Instagram : 1) / dcnpune 2) / dcnpunemarathi 3) / dcn.mumbai 4) / dcnmumbaimarathi