У нас вы можете посмотреть бесплатно Surmai Fry Special! 😋 मार्केटमधून आणली मोठी सुरमई 🐟 बायकोने बनवली झणझणीत मच्छी! King Mackerel Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Surmai Fry Special! 😋 मार्केटमधून आणली मोठी सुरमई 🐟 बायकोने बनवली झणझणीत मच्छी! King Mackerel Recipe आज मार्केटमधून एकदम मोठी आणि ताजी सुरमई (King Fish) आणली आहे! 😍 ताजी सुरमई बघून मनात आलं, चला आज आपल्या प्रेक्षकांसाठी बायकोच्या हातची एकदम झणझणीत मसालेदार सुरमई फिश फ्राय (Surmai Fish Fry) रेसिपीचा vlog बनवूया. आज शनिवार रात्री आम्ही volleyball खेळून निघालो नायगाव मध्ये असणाऱ्या फिश मार्केट मध्ये. इथे लिलाव पाहायला आणि मासे खरेदी करायला मज्जा येते. आम्ही पोचलो तेव्हा खूप उशीर झाला होता. पण आमच्या नशिबात एक मोठी सुरमई होती. Indo-Pacific king mackerel ती घेऊन आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी रविवारी घरी मयुरीने खास सुरमई फ्राय केली आणि थोडा रस्सा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल: मार्केटमध्ये मोठी सुरमई कशी निवडायची आणि खरेदी करायची. मासा साफ करण्याची सोप्पी आणि योग्य पद्धत. बायकोची खास मसालेदार मच्छी फ्राय बनवण्याची सिक्रेट रेसिपी, जी सुरमईला बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी बनवते! हा vlog खास मासे खाणाऱ्यांसाठी आहे. तुम्हालाही जर घरच्या जेवणाची चव आणि रेसिपीज बघायला आवडत असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. अजून अशा कोकणी पदार्थांच्या रेसिपी साठी Subscribe करा आपल्या Kokankar Avinash चॅनलला! 🙏 #SurmaiFry #FishFryRecipe #MachiFry #KokaniRecipe #MarathiVlog #SurmaiMasala #KingFish #IndianFishFry #CookingVlog #RecipeInMarathi #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nalasopara, Palghar, Maharashtra India (Konkan) Month : 01 February 2026 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video Winter Season in Konkan Kokankar Avinash Winter Vlogs Kokankar Avinash Winter Season Videos Konkan Winter Vlogs Winter Season Vlogs Winter Season in Konkan Winter Days in Konkan Surmai Fry Surmai Fish Fry King Mackerel Recipe King Mackerel Fry झणझणीत मच्छी, सुरमई रेसिपी, Surmai Recipe, सुरमई फ्राय, बायकोने बनवली मच्छी, Wife made fish __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings : / 515495824268798 __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel : / @recipeskatta Entertainment Katta : / @entertainmentkatta Join this channel to get access to perks: / @kokankaravinash Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook : / kokankaravinash Instagram : / kokankaravinash Youtube : / kokankaravinash