У нас вы можете посмотреть бесплатно “‘मनी मॅग्नेट’ बनायचंय? मग ऐका कविता जाधव यांचं खास रहस्य 💰 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
✨ Guest: Mrs. Kavita Jadhav (NLP, Mindset & Business Growth Coach) 🎤 Host: Miss Shrusti Sonawane 🎯 या एपिसोडमध्ये काय खास? या एपिसोडमध्ये कविता जाधव यांनी पैशांबद्दलचं मनोविज्ञान आणि “मनी मॅग्नेट” होण्यासाठी लागणाऱ्या mindset बद्दल सखोल चर्चा केली आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे – 💡 पैशांविषयी आपल्या अवचेतन मनातील मर्यादित श्रद्धा (limiting beliefs) कशा बदलायच्या 🧠 आकर्षणाचा सिद्धांत (Law of Attraction) आणि त्याचा योग्य वापर 💰 धनप्रवाह वाढवण्यासाठी छोटे पण प्रभावी mindset shifts 🚀 यशस्वी व्यवसाय वाढीसाठी NLP चे practically उपयोगी टिप्स त्यांच्या अनुभवातून आणि coaching insights मधून तुम्हाला मिळेल असा दृष्टिकोन, जो विचार करायला लावणारा, प्रेरणादायी आणि नक्कीच Bindass आहे! संपर्क साधा – 👉 Website: lifehealerkavita.com 👉 Instagram: @kvita_shinde_jadhav 👉 WhatsApp: 7350911456 7350900528 / @life_healercoach_kavita 🎧 Bol Bindass बद्दल इथे काहीही फिल्टर नाही, काहीही लपवायचं नाही – आम्ही बोलतोय सरळ, स्पष्ट आणि Bindass Style मध्ये! 😎 कधी मजेदार, कधी विचार करायला लावणारं, आणि नेहमीच value देणारं content 🎭 प्रत्येक एपिसोड तुम्हाला देतो वेगळा दृष्टिकोन आणि नवी प्रेरणा. तर सोबत रहा, हसत-खेळत ऐका आणि जोडा तुमचं मन आमच्या गप्पांशी. 👉 कारण इथे आहे फक्त एकच नियम – बोलायचं ते Bindass! 🔗 Stay Connected 📩 Guest Suggestions: [email protected] 📞 Contact: 8609091717 🌐 Follow Bol Bindass: YouTube: @bolbindass Instagram: @bolbindass 🎬 Managed By @SquAdd_Multimedia 💬 Guest Contact 📞 7350911456 / 7350900528 📱 Join WhatsApp Group – Click Here 📸 Instagram – @kavitas_healercoach