У нас вы можете посмотреть бесплатно Financial Planning for Couples | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
धन दौलत ह्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बऱ्याचदा सगळयात जास्त दुर्लक्ष आर्थिक बाबींकडे करतो! सगळ्यात जास्त घातक बाब म्हणजे आपल्याला आपले finances माहिती नसणं, ते क्लिष्ट वाटणं त्याबद्दल एक भीती वाटणे! म्हणूनच अमुक तमुक हा नवीन शो घेऊन येत आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या आर्थिक पैलूंवर त्या त्या विषयातील महिरथींसोबत गप्पा मारणार आहोत आणि ती भीती दूर करणार आहोत. Couples नी Finances कसे manage करायचे? Financial Goals कसे ठरवायचे? लग्नानंतर आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं? Couples नी गुंतवणूक कशी आणि कुठे करावी? स्वतःच घर विकत घ्यावं की भाड्याने घ्यावं? Pregnancy planning आधी आणि नंतर आर्थिक नियोजन कसं करायचं? मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तयारी कधी सुरू करायला हवी? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपण या एपिसोडमध्ये CA रचना रानडे (Finance Educator, Content Creator) यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. How should couples manage their finances? How can they set their financial goals? What is the best way to handle financial planning after marriage? Where and how should couples invest? Should you buy your own house or rent one? How should you plan finances before and after pregnancy? When should you start preparing financially for your child’s education? In this episode, we dive deep into these important topics and more with CA Rachana Ranade (Finance Educator and Content Creator). Tune in for a detailed and insightful discussion on financial management for couples and families! ✔️ To learn with CA Rachana Ranade: https://link.rachanaranade.com/Course... For any queries drop a WhatsApp message on +919022196678 मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: CA Rachana Ranade (Finance Educator and Content Creator) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Madhuwanti vaidya. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts #AmukTamuk #MarathiPodcasts #DhanDaulat 00:00 - Introduction 03:14 - How should couples start managing their finances? 08:10 - How do couples keep records of expenses? 10:33 - How do couples plan insurance plans? 15:24 - How do couples plan to buy real estate? 24:43 - Difference in lifestyle approaches of couples 28:32 - Family planning and finance management 40:05 - Investments and finance management 44:44 - Myths and reality of FDs 47:25 - Planning Expenses 49:24 - Financial equality in couples. 52:13 - Learning finance using different platforms? 56:40 - How to Choose the Right Content for Finance?