У нас вы можете посмотреть бесплатно Rich Dad Poor Dad Marathi Summary | श्रीमंतीचा खरा फॉर्म्युला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Rich Dad Poor Dad Marathi Summary | श्रीमंतीचा खरा फॉर्म्युला Rich Dad Poor Dad या जागतिक प्रसिद्ध पुस्तकातील सर्वात महत्वाचे धडे आता सोप्या मराठीत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: ✔ श्रीमंत लोक पैशाकडे कसे पाहतात ✔ Rat Race म्हणजे काय ✔ Asset आणि Liability मधला फरक ✔ शाळा आपल्याला काय शिकवत नाही ✔ Passive income कसा तयार करायचा ✔ Mindset कसा आयुष्य बदलतो हे पुस्तक फक्त पैसा कमवण्याबद्दल नाही, तर पैसा तुमच्यासाठी काम करेल अशी system तयार करण्याबद्दल आहे. जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 📌 हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी, व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि self-improvement आवडणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. 👍 Like करा 🔔 Subscribe करा 📤 हा व्हिडिओ त्या व्यक्तीला Share करा ज्याला पैशाबद्दल योग्य माहिती हवी आहे. #marathimotivation #brainscience #40percentrule marathi books summary