У нас вы можете посмотреть бесплатно Nashik येथून बदली ते Wireless Department, राणेंना अटक करणारे आयुक्त सध्या कुठे आहेत? | Story Dot Com или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#deepakpandey #Maharashtrapolice #Additionaldirectorgeneralofpolice #storydotcom २४ ऑगस्ट २०२१. वेळ दुपारी २ वाजून ४५ मिनिटे. रत्नागिरीतील संगमेश्वरात जेवत्या ताटावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना अटक केली. उद्धव ठाकरेंवर वक्तव्य केल्यामुळे हे आदेश निघाले होते आणि नाशिकमधल्या गुन्ह्यात आदेश निघाले की राणेंना जिथे असतील तिथून अटक करा. एका माजी केंद्रीय मंत्र्याला जेवत्या ताटावरून अक्षरशः उठवून नेलं. ही तातडीची कारवाई करण्याची जबाबदारी तेव्हाचे नाशिकचे आयुक्त आयपीएस दिपक पांडेंवर उद्धव ठाकरेंनी सोपवली होती. अटकेच्या कारवाईवर तेव्हा विरोधी पक्ष नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की नाशिकचे आयुक्त स्वतःला छत्रपती समजतात का, त्यावर आयुक्तांचं उत्तर होतं मी छत्रपती वगैरे समजत नाही, फडणवीसांनाच कायद्यातलं चांगलं ज्ञान आहे… दिपक पांडे यांनी फक्त राणेंना अटक केली नव्हती तर फडणवीसांना उत्तर देऊन ते पुढे टार्गेटवरही आले होते. पुढच्या काही दिवसातच ठाकरेंचं सरकार गेलं खरं, पण फडणवीस आणि नारायण राणेंना नडलेल्या पोलीस आयुक्तांचं नेमकं काय झालं, ते सध्या काय करतात याची माहिती तुम्हाला या व्हिडीओत मिळणार आहे. Join this channel to get access to perks: / @storydotcomofficial Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook - / officialstorydotcom Instagram - / officialstorydotcom X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...