У нас вы можете посмотреть бесплатно hadsar fort | hadsar fort trek | hadsar fort mahiti | हडसर किल्ला माहिती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
hadsar fort | hadsar fort trek | hadsar fort mahiti | हडसर किल्ला माहिती your enquiries:- hadsar fort hadsar fort trek hadsar killa hadsar fort via khuntichi vaat hadsar fort junnar hadsar fort khuntichi vat hadsar fort history in marathi hadsar fort rajmarg hadsar fort camping climbing hadsar fort hadsar killa mahiti hadsar fort mahiti about hadsar fort: हडसर हा किल्ला पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात असून जुन्नर पासून 14km अंतरावर आहे. या किल्ल्याला दोन base village आहेत.. पाहिले म्हणजे हडसर गाव आणि दुसरे पेठेची वाडी. गडावर आपण दोन मार्गे जाऊ शकतो. पाहिला मार्ग हा हडसर गावातून खुन्टीच्या वाटेने जातो.. तर दुसरा मार्ग पेठेची वाडी या गावातून राजमार्गाने जातो... खुन्टीचा मार्ग हा अत्यंत अवघड, आणि धोकादायक आहे त्यामुळे आपण पेठेच्या वाडीतून राजमार्गानेच किल्ल्यावर जावे, हे उत्तम होईल.. गडावर मुख्य आकर्षण म्हणजे, एकाच दगडात पूर्ण डोंगर फोडून तयार केलेला राजमार्ग आणि आत्ताही अस्तित्वात असलेला पायरी मार्ग... त्याचबरोबर गुप्त धान्य कोठार हे सुद्धा खूप अद्भुत आहे... हे मुख्य दोन ठिकाण पाहण्यासारखे आहेत. या व्हिडीओ मध्ये मी camping, night stay, food आणि गडाची संपूर्ण माहिती दिली आहे.. त्याबरोबर मी हा ट्रेक खुन्टीच्या वाटेने पूर्ण केला आहे म्हणून खुंटीची वाट बद्दल माझा अनुभव share केला आहे.. त्यामुळे हा व्हिडीओ पूर्ण पहा.. आणि आपल्या सूचना कळवा.. धन्यवाद. जय शिवराय 🙏🚩 follow me on instagram: / anuradha_khandare_anudip #hadsarfort #fortsofmaharashtra #anudiptravelvlog #chatrapatishivajimaharaj