• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant скачать в хорошем качестве

आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant 4 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant

👑👑🥭🥭🥭🥭👑👑 आंबा लागवड समस्या व उपाय 🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 Rahul Khairmode Vlogs Youtube channel ची लिंक    / @rahulkhairmodevlogs2604   आंबा लागवड विषयक माहीतीसाठी आपल्या लोकप्रिय चॅनेलला Subscribe करा आजचा विषय 🌳 आंबा झाडाची छाटणी 🌳 How & When to prune a mango plant ? आंबा झाडांची छाटणी कधी व कशी करावी ? 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे फायदे व शास्त्रीय तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात . ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते . १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो. ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात . छाटणी कधी व कशी करावी 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 पहीली छाटणी पावसाळा संपल्यानंतर ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान दुसरी छाटणी ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी चैत्र पालवी यायच्या अगोदर 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे व ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ कट कसे मारावेत ? 👉 सपाट व थोडे तिरके 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 छाटणी तंत्र व काळजी लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी. १) विरळणी : विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते . २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात . ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत . ४) ३-२-३-२ चा फोर्मुला मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल . ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे . ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी. ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ... 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 मार्गदर्शक आणि आपला शेतकरी बांधव 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 श्री. ऱाहुल खैरमोडे सर पाटण (सातारा) Contact No. 8855900300 (Whatsapp) 8888782253 एक Like तो बनती है ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी Plz Like the video 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक .    / @rahulkhairmodevlogs2604  

Comments
  • आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी? संपूर्ण माहीती-झाडाचे वय ३ वर्षे आम कि कटाइ .Prunning mango 4 года назад
    आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी? संपूर्ण माहीती-झाडाचे वय ३ वर्षे आम कि कटाइ .Prunning mango
    Опубликовано: 4 года назад
  • Путин заявил о развале России / Операция НАТО на границе 4 часа назад
    Путин заявил о развале России / Операция НАТО на границе
    Опубликовано: 4 часа назад
  • डाळिंब अंब्या बहारात पाणी व्यवस्थापन: भाग २ 1 день назад
    डाळिंब अंब्या बहारात पाणी व्यवस्थापन: भाग २
    Опубликовано: 1 день назад
  • कशी करावी आंबा झाडाची छाटणी? तंत्र व प्रात्यक्षिक 8855900300 How to Prune a mango plant? (भाग - १० ) 5 лет назад
    कशी करावी आंबा झाडाची छाटणी? तंत्र व प्रात्यक्षिक 8855900300 How to Prune a mango plant? (भाग - १० )
    Опубликовано: 5 лет назад
  • mango flower cutting 2025//flower cutting of mango plants 10 месяцев назад
    mango flower cutting 2025//flower cutting of mango plants
    Опубликовано: 10 месяцев назад
  • भरघोस आंबा पाहिजे तर छाटणी महत्त्वाची| छाटणीमुळे आंबाच्या उत्पन्नात वाढ mango pruning|farming|konkan 1 год назад
    भरघोस आंबा पाहिजे तर छाटणी महत्त्वाची| छाटणीमुळे आंबाच्या उत्पन्नात वाढ mango pruning|farming|konkan
    Опубликовано: 1 год назад
  • #आंबा_लागवड पहिली छाटणी कशी करावी? प्रात्यक्षिक माहितीसाठी व्हिडीओ बघाच #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे 3 года назад
    #आंबा_लागवड पहिली छाटणी कशी करावी? प्रात्यक्षिक माहितीसाठी व्हिडीओ बघाच #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे
    Опубликовано: 3 года назад
  • लागवडी नंतर आंब्याची पहिली छाटणी कशी करावी... 3 года назад
    लागवडी नंतर आंब्याची पहिली छाटणी कशी करावी...
    Опубликовано: 3 года назад
  • How to prune Mango plant | Aam ki cutting  kab karen |Mango tree pruning | 2 года назад
    How to prune Mango plant | Aam ki cutting kab karen |Mango tree pruning |
    Опубликовано: 2 года назад
  • कातळावर हजारो हापूस आंब्यांची लागवड आणि लाखोंचं उत्पन्न घेऊ शकता | देवगड | mango |devgad|konkan vlog 4 года назад
    कातळावर हजारो हापूस आंब्यांची लागवड आणि लाखोंचं उत्पन्न घेऊ शकता | देवगड | mango |devgad|konkan vlog
    Опубликовано: 4 года назад
  • केशर आंबा लागवड माहिती/फ्रुट बॅग ची कमाल एकरी दह 10 लाखाचे उत्पन्न 9 месяцев назад
    केशर आंबा लागवड माहिती/फ्रुट बॅग ची कमाल एकरी दह 10 लाखाचे उत्पन्न
    Опубликовано: 9 месяцев назад
  • आंबा झाडाची छाटणी कशी करावी ? 5 वर्ष वयाच्या झाडाची छाटणी . 5 лет назад
    आंबा झाडाची छाटणी कशी करावी ? 5 वर्ष वयाच्या झाडाची छाटणी .
    Опубликовано: 5 лет назад
  • आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation 3 года назад
    आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
    Опубликовано: 3 года назад
  • आंबा लागवडी नंतर पहिली छाटणी कशी करावी इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती ७६६६००१०६८ 4 года назад
    आंबा लागवडी नंतर पहिली छाटणी कशी करावी इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती ७६६६००१०६८
    Опубликовано: 4 года назад
  • आंबा मोहर आणि छोट्या (अपरिपक्व) फळांची गळ थांबवणे तसेच फळ फुगवणीसाठी फवारणी आणि खत नियोजन. 9 месяцев назад
    आंबा मोहर आणि छोट्या (अपरिपक्व) फळांची गळ थांबवणे तसेच फळ फुगवणीसाठी फवारणी आणि खत नियोजन.
    Опубликовано: 9 месяцев назад
  • आंब्याचा मोहोर गळ न होता भरपूर आंबे लागण्यासाठी या दोन फवारण्या करून घ्याव्यात..सविस्तर माहिती पाहू. 11 месяцев назад
    आंब्याचा मोहोर गळ न होता भरपूर आंबे लागण्यासाठी या दोन फवारण्या करून घ्याव्यात..सविस्तर माहिती पाहू.
    Опубликовано: 11 месяцев назад
  • इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती नवीन रोपांची छाटणी व व्यवस्थापन कसे कराल? ७६६६००१०६८ 4 года назад
    इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती नवीन रोपांची छाटणी व व्यवस्थापन कसे कराल? ७६६६००१०६८
    Опубликовано: 4 года назад
  • आंबा पिक व्यवस्थापन | आंबा तज्ञ - राजगोंडा पाटील 2 года назад
    आंबा पिक व्यवस्थापन | आंबा तज्ञ - राजगोंडा पाटील
    Опубликовано: 2 года назад
  • आंबा लागवड : जून मध्ये रोपे लावून झाल्यावर नेमके काय करावे ?Contact No.8888782253 5 лет назад
    आंबा लागवड : जून मध्ये रोपे लावून झाल्यावर नेमके काय करावे ?Contact No.8888782253
    Опубликовано: 5 лет назад
  • Organic आंबा शेतीत क्रांती! 14 एकर केशर आंबा, शेतकऱ्याचं यश बघून तुम्ही थक्क व्हाल | mango farming 8 месяцев назад
    Organic आंबा शेतीत क्रांती! 14 एकर केशर आंबा, शेतकऱ्याचं यश बघून तुम्ही थक्क व्हाल | mango farming
    Опубликовано: 8 месяцев назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5