У нас вы можете посмотреть бесплатно ख्रिस्त माझ्या खांबी गेला झाली खबर ज्याला त्याला / yeshu masiha bhajan / mo-6351992909 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ख्रिस्त माझ्या खांबी गेला झाली खबर ज्याला त्याला / yeshu masiha bhajan / mo-6351992909 song lyrics:- ख्रिस्त माझा खांबी गेला: ख्रिस्त,माझा खांबी गेला । द्याबी खबर ज्याला त्याला ।।धु।। यहूदा इस्कार्योत येतो । तीस रुपये लाच घेतो । घेतो चुंबन गुरुच्या गाला, द्यावी खबर.... ।।१।। मोठा जुलूम जबरीं करोनि । श्री ख्रिस्ताला नेले धरुनी । पिलाताच्या कचेरीला, द्यावी खबर.... ।।२।। न्यायाधिशाने केलो चोकशी । हुकूम झाला ठरली फाशी । मुकूट काट्यांचा घातीला, द्यावी खबर.... ।।३।। ख्रिस्त करितो पाणी पाणी । पाणी द्याया नाही कोणी । दिला प्याला आंबीच्या प्याला, द्यावी. खबर..... ।।४।। हाता पाया ठोकिले खिळे । प्राण सोडूनि झाकिले डोळे । त्याच्या कुशीत भोसकिला भाला, द्यावी खबर.... ।।५।। श्रीखिस्त गेला मरुनी। तिसरे दिवशी उठला फिरुनी । ख्रिस्त माझा विजयी झाला, द्यावी खबर.... ।।६।। चाळीस दिवस जगात राहणे । मंग स्वर्गी झाले जाणे । ज्याचा पुत्र त्याने नेला, द्यावी खबर.... ।।७।। जाताना प्रभू म्हणाला । येईन न्याय द्यावया । न्याय दिवस जवळी आला, द्यावी खबर.... ।।८।।