У нас вы можете посмотреть бесплатно पंढरपूरची परतवारी ! | Sudhir Mahabal | स्वयं संवाद или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
'पंढरपूरच्या वारीतलं ऐश्वर्य आणि परतवारीतलं वैराग्य या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतल्यावर आपला स्वतःशी संवाद होतो, जो एरवी क्वचितच घडत असतो' - हे स्वानुभवांती सांगतायत काॕर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्षं काम करणारे सुधीर महाबळ. डाॕ.उदय निरगुडकरांनी सुधीर महाबळांशी साधलेल्या संवादातून हेच कळतं की वारीकडे 'इव्हेंट' म्हणून न बघता 'मुव्हमेंट' म्हणून बघायला हवे ! सदर चित्रीकरण दिनांक १४ जुलै २०१८ रोजी म.ए.सो सभागृह, कोथरुड पुणे येथे झालेल्या स्वयं' कार्यक्रमात झाले आहे. • परतवारीच्या वैराग्यातील श्रीमंती ! | Sudhi... 👈 लिंकवर पूर्ण संवाद पहा!! • Ashadhi Wari & Paratwari - How are they di... 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!! ---------------------------------------------- विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ---------------------------------------------- ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात. / @swayamtalks Follow our Telegram page https://t.me/swayamtalks Like our Facebook page / swayamtalks Follow us on @talksswayam / talksswayam Our website http://swayamtalks.org/ #Marathiinspiration #SwayamTalks