У нас вы можете посмотреть бесплатно लोणंदमध्ये खळबळजनक खून; पोलिस हवालदारासह ४ जण अटकेत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Police Constable Among 4 Arrested in Satara Murder Case सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात एका पोलिस हवालदारासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृताची ओळख सोमनाथ बोबडे (रा. कळंबोली, पनवेल) अशी असून, पोलिस तपासानुसार एका महिलेवरून झालेल्या वादातून हा कट रचल्याचा आरोप आहे. तपासात असेही समोर आले आहे की आरोपींनी गळा आवळून हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला आणि विहिरीत टाकल्याचा संशय आहे. सदर प्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहे. 👉 क्राईम आणि ताज्या घडामोडींसाठी चॅनेलला Subscribe करा. लोणंदमध्ये खळबळजनक खून; पोलिस हवालदारासह ४ जण अटकेत #SataraNews #MurderCase #BreakingNews #MaharashtraCrime #Lonand #PoliceArrest #CrimeNews #Investigation #IndiaNews #ShockingCase Subscribe YouTube channel For latest breaking news : / hanifmirrorhplive HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook : / hpvasaivirar You Tube : / @hplivenews Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...