У нас вы можете посмотреть бесплатно ब्रेकफास्ट न्यूज : मी कशी जिंकले?, सांगतेय बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ब्रेकफास्टगप्पा #मेघाधाडे #बिगबॉसमराठी कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में जुट जाती है...हे अगदी खरं ठरलंय मेघा धाडेच्या बाबतीत. थोडक्यात जागेपणी बघितलेली स्वप्नं खरी होतात हे सिद्ध केलं बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने. मेघाची या घरातली एन्ट्रीच जोरदार होती. ती बिग बॉसच्या घरात आली तोच जिंकण्याचा आत्मविश्वास घेऊन. एखादा हुशार विद्यार्थी आपल्या वार्षिक परीक्षेचा जितका अभ्यास करेल अगदी त्याच तोडीचा अभ्यास मेघाने या घरात येताना केला होता. या स्पर्धेत तिच्यासमोर एकापेक्षा एक तगडे स्पर्धक होते. ज्यांची पॉप्युलॅरिटी मेघापेक्षा जास्त आहे किंवा मेघापेक्षा त्यावेळी सर्वात जास्त चर्चेत असेलेले चेहरे. पण या सगळ्यांना मात देत आज मेघा धाडे टॉक ऑफ दी टाऊन बनली आहे. मेघावर या घरात अनेक आरोप केले गेले, प्रसंगी मेघा एकटी पडली, या घरात एकही असा सदस्य नव्हता ज्याच्याशी मेघाचे छोटे-मोठे खटके उडाले नाहीत पण मेघाने आपलं ध्येय डळमळू दिलं नाही. आणि अखेरीस बिग बॉस मराठीची पहिली विजेती होण्याचा मान मिळवला. मेघा आज अख्ख्या महाराष्ट्रात घराघरात ओळखीचा चेहरा बनली आहे पण बिग बॉसच्या आधीची मेघा कशी होती, ती कुठे होती, तिचं आयुष्य कसं होतं हे सारं काही आज आपण तिच्याकडून जाणून घेऊया