У нас вы можете посмотреть бесплатно विज्ञानावरचा खर्च म्हणजे गुंतवणूक की उधळपट्टी? | Dr. Atish Dabholkar | Think Bank или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फिजिक्सचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध? भारताला नोबेल का मिळत नाही? विज्ञानावरचा लोकांचा विश्वास का उडतोय? समाजासाठी वैज्ञानिक का गरजेचे असतात? विज्ञानाची विचारपद्धती धर्मापेक्षा वेगळी कशी? एआयच्या युगात 'सायंटिफिक टेम्पर' कसं टिकवायचं? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला समाज कसा घडवायचा? शिक्षणातून विज्ञान का हरवत चाललंय? तुमचं मूल वैज्ञानिक होऊ शकतं का? आपल्याकडे विज्ञानाचं राजकारण होतंय का? संशोधनावर पैसे खर्च करण्यापेक्षा ते गरिबांना का देऊ नयेत? विज्ञानावरचा खर्च म्हणजे गुंतवणूक की उधळपट्टी? इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन मधला फरक काय? सामान्य नागरिकांनी विज्ञानाकडे कसं बघावं? श्रद्धेपोटी नारळ फोडणारे वैज्ञानिक आणि विज्ञान यात विरोधाभास आहे का? विज्ञानाचे परिणाम नक्की आपल्या रोजच्या जगण्यात कसे दिसतात? 'जुगाड' म्हणजे खरंच 'इनोव्हेशन' असतं का? क्वांटम कॉम्प्युटर खरंच आपल्या हातात येणार का? रिसर्च पेपर्सची क्वालिटी का ढासळतेय? नामवंत सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि इटलीतील ICTP संस्थेचे संचालक डॉ. आतिश दाभोलकर यांनी विज्ञान, संशोधन आणि भारतीय मानसिकतेवर 'थिँक बँक'वर केलेलं सडेतोड आणि सखोल विश्लेषण. ========================== Join us on Think Bank for an intellectually stimulating conversation with Dr. Atish Dabholkar, a world-renowned theoretical physicist and the Director of the International Centre for Theoretical Physics (ICTP), Italy. In this deep-dive interview, Dr. Dabholkar breaks down the vital necessity of investing in fundamental research and explains why skipping basic science can turn a nation into a permanent consumer of foreign technology. Dr. Atish Dabholkar provides a first-hand perspective on the "Application vs. Theory" debate, emphasizing that today's pure research is tomorrow's technology. He addresses the challenges India faces, from low R&D investment compared to the US and China to the rising global trend of anti-science sentiments. The discussion explores the future of Quantum Computing, the ethical dilemmas of scientific inventions like nuclear energy, and the thin line between "Jugaad" and genuine innovation. Dr. Dabholkar also touches upon the importance of separating personal beliefs from objective inquiry, advocating for a society driven by scientific temperament. Ultimately, the dialogue is a powerful call to action for citizens and policymakers to treat science as a shared human endeavor essential for long-term national progress. डॉ. आतिश दाभोलकर यांनी या मुलाखतीत 'शुद्ध विज्ञान' आणि 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयांवर खूप सोप्या भाषेत भाष्य केलंय. ते सांगतात की, जर आपण फक्त दुसऱ्यांच्या शोधांचा वापर करत राहिलो, तर आपण कधीच खऱ्या अर्थानं प्रगत राष्ट्र बनू शकणार नाही. संशोधनावर होणारा कमी खर्च आणि विज्ञानाबद्दलच्या चुकीच्या समजुती हे आपल्या प्रगतीसमोरील मोठे अडथळे आहेत. केवळ इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच नाही, तर मूलभूत संशोधनातही करिअरच्या किती मोठ्या संधी आहेत हे त्यांनी छान स्पष्ट केलंय. शेवटी, विज्ञान ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नसून तो आपल्या सर्वांच्या प्रगतीचा पाया आहे, असं ते आग्रहानं मांडतात. ========================== About the Speaker: Dr. Atish Dabholkar is a distinguished theoretical physicist specializing in string theory and quantum black holes. Currently, he serves as the Director of the Abdus Salam International Centre for Theoretical Physics (ICTP) in Trieste, Italy, a prestigious institution founded by Nobel laureate Abdus Salam. This video is crucial for students pursuing pure sciences, parents concerned about career paths beyond engineering/medical, and every citizen who wants to understand how scientific thinking can transform a nation. Don't forget to like, share, and subscribe to Think Bank for more insightful discussions and expert analyses on topics that matter! #DrAtishDabholkar #Physics #QuantumComputing #ScientificTemper #ICTP #ThinkBank #MarathiPodcast