У нас вы можете посмотреть бесплатно Rohit Pawar on VSR company Live : तक्रारीत काय, गुन्हा दाखल की नाही?| Rajya Sabha Election | Raigad или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीए विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar police rada ) आणि अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले असता तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. तक्रार स्वीकारण्याबाबत पोलिसांनी नकारात्मक भूमिका घेतल्याने आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित पवार आणि डिसीपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. रोहित पवारांच्या ( Rohit Pawar news today live ) तक्रारीनंतर FIR दाखल झाला की नाही? शिवसेना नेते भरत गोगावले ( Bharat Gogawale ) यांचे रायगड जिल्हा परिषदेवर ( Raigad Jilha Parishad ) सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीत Rajya Sabha Election 2026 पवार ( Sharad Pawar ) एकटेच पडणार? पाहा मुंबई Takचं महाराष्ट्र टुडे बुलेटीन लाईव्ह ( Mumbai Tak live ) Rohit Pawar on VSR company Live : तक्रारीत काय, गुन्हा दाखल की नाही?| Rajya Sabha Election | Raigad #RajyaSabhaElection #Maharashtrapolitics #rohitpawar #ncp #mumbaitaknews Rohit Pawar on VSR Live : तक्रारीत काय, गुन्हा दाखल की नाही?| Rajya Sabha Election | Raigad 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.