У нас вы можете посмотреть бесплатно द्वारका ते गिरनार I वाटेत श्रीकृष्णाच्या कुलदेवीचे दर्शन घेतले I Dwarka To Girnar I или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो .. आज आपण जाणार आहोत द्वारका नगरी मधून श्री दत्त गुरू ह्यांचे शिखर असलेल्या गिरनार पर्वतावर आणि त्यासाठी आधी आपल्याला जावे लागेल जुनागढ ह्या शहरात द्वारका ते जुनागढ हे अंतर आहे २२५ किलोमीटर आणि त्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे साधारण ४ तास पण ह्या प्रवासात आपल्याला काही महत्त्वाच्या ठिकाणांना पण भेट देता येणार आणे आणि आज आपण जाणार आहोत श्रीकृष्णाची कुलदेवी असलेल्या हरसिद्धी मातेचे दर्शन घेणयासाठी हर्षद ह्या गावा मध्ये इतिहास असा आहे की श्रीकृष्णाने जरासंघ ला ज्या युद्धात हरवले त्या युद्ध आधी श्रीकृष्णाने अंबा मातेची आराधना केली होती आणि तिला प्रसन्न केले होते ज्या मुळे देवीने श्रीकृष्णाला विजयासाठी लागणारी आवश्यक शक्ती प्रदान केली होती आणि त्यामुळे जेव्हा जरासंघाचा वध केला त्यानंतर संपूर्ण यादव वंश हा हर्ष झाला होता त्यामुळे ह्या ठिकाणी श्रीकृष्णाने देवीचे मंदिर उभारले आणि ह्या देवीला हरसिध्दी माता मंदिर ह्या नवे ओळख मिळाली.गावात आपण प्रवेश केल्यावर साधारण १ ते १:५० किलोमीटर अंतरावर आधी आपल्याला ऐक वाहनतळ दिसते आणि इथे आपण गाडी लावून बाजारपेठेत असलेल्या हरसिद्धी मातेच्या मंदिरात जतायेते,पूर्वी ह्याच मंदिराला लागून ऐक पाऊलवाट होती ज्याने आपल्याला वर डोंगरावर असलेल्या आणि श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या पौराणिक अष्या मंदिराकडे जाताना येत होते पण आता वर डोंगरावर असलेले हे मंदिर बंद केले असल्यामुळे ही पाऊलवाट देखील बंद केली आहे ..मी गावात असलेल्या देवीच्या मंदिरात गेलो आणि देवीचे सुंदर असे दर्शन घेऊन आलो आणि आता मी निघालो आहे डोंगरावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी .इथे जाण्यासाठी आपल्याला साधारण ऐक ते दीड किलमीटर अंतर जावे लागते आणि हा रस्ता गावातून समुद्राच्या कडेने जातो.. आणि ह्या रत्यात आपल्याला समद्रकिनर्यावर ऐक खूप सुंदर असे महादेवाचे मंदिर पण दिसते, मित्रानो हेबमदिर आहे भिड भंजन महादेव मंदिर खूप सुरेख असे हे मंदिर आधी समुद्र तटावर आहे त्यामुळे इथे खूप प्रसन्न वाटते..इथे महादेवाचे दर्शन घेऊन मी निघालो ते डोंगरावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी. इथे जाण्यासाठी रस्ता कच्चा आहे डाग मातीचा असा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या सुरवातीला खडी माती टाकलेली होती.मसाधरण ऐक पाच सहा मिटता मी डोंगराच्या पायथ्याशी आलो..इथे थोडा पठार आहे जिथे मे गाडी लावली आणि एका छोट्या पाऊलवाटेने डोंगरावर जायला निघालो..आणि आता मी निघालो आहे डोंगरावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी .इथे जाण्यासाठी आपल्याला साधारण ऐक ते दीड किलमीटर अंतर जावे लागते आणि हा रस्ता गावातून समुद्राच्या कडेने जातो.. आणि ह्या रत्यात आपल्याला समद्रकिनर्यावर ऐक खूप सुंदर असे महादेवाचे मंदिर पण दिसते, मित्रानो हेबमदिर आहे भिड भंजन महादेव मंदिर खूप सुरेख असे हे मंदिर आधी समुद्र तटावर आहे त्यामुळे इथे खूप प्रसन्न वाटते..इथे महादेवाचे दर्शन घेऊन मी निघालो ते डोंगरावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी.मित्रानो ह्या डोंगरावर मी पोहोचलो आणि मग इथे असलेल्या पौराणिक मंदिरात गेलो आता ह्या मंदिरात देवीची मूर्ती नाहीये त्या मुळे हिंदीत आता एक भग्नावशेष स्वरूपात आपल्याला आढळते मित्रांनो इथुनपुढे मी जुनागढ ला जाण्यासाठी निघालो, पुढे वाटेत जेवण केले आणि मग मांगरोळ मधे थांबलो आणि तिथे असलेले प्रसिद्ध नारळाची बर्फी घेतली आणि मग जुनागढ च्या दिशेने निघालो.आज द्वारका ते जुनागढ हे अंतर तसे २१५ किलोमीटर होते आणि हे अंतर साधारण ४ ते पाच तासात पार करता येते पण मी वाटेत इतक्या ठिकाणी थांबत थांबत आलो की मला जुनागढ मधे येण्यास संध्याकाळी झाली मी जुनागढ मधे कुठे राहिलो, कुठे जेवण केले मला ह्या प्रवासात एकूण किती खर्च आला ही सर्व माहिती मी आपल्याला ह्या व्हिडिओ मधे दिली आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा #द्वारकातेगिरनारप्रवास #द्वारकागिरनारप्रवास #द्वारकातेजुनागढ #द्वारकाजुनागढप्रवासमाहिती #हर्षद #हर्षल #हरसिद्धीमाता #यदुवांश #यादववंशकुलदेवी #मांगरोल #हर्षलमाता #जुनागडमधेराहण्याचीव्यवस्था #जुनागढमधेराहण्याचेआणिजेवणाचीमाहिती #DwarkaToJunagadh DwarkaToGirnar #DwarkaToGirnarRoadTrip #DwarkaToGirnatTollCost #harshalmata #MangrolHalwo