У нас вы можете посмотреть бесплатно डाळिंब पिकातील नवीन तंत्रज्ञान |डाळिंब एक खोड पद्धत संपूर्ण माहिती! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सर्वांना नमस्कार, आपल्या सांगोला तालुक्यातील एखतपुर येथे आपल्या शासनमान्य सई नर्सरी चे गेल्या 7-8 वर्षांपासून शेतकरी मित्र सुरज आवताडे या Youtube Channel च्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने काम चालू असून आज पर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्याच्या काही भागात विविध प्रकारची खात्रीशीर कलमे शेतकऱ्यांना दिली, आपले वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणालाच फक्त रोपे देत नाही तर रोपांसोबत त्याची लागवड पद्धत, अंतर, जमीन, पाणी व खत नियोजन, छाटणी, रोग व उपाय अशी सर्व माहिती शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या प्लॉट वर देतो जेणेकरून आपण दिलेल्या रोपांचे प्लॉट यशस्वी होतील आणि त्यात आपल्याला आतापर्यंत चांगले यश ही मिळाले आहे आमचा शेतकऱ्यांना नेहमी आग्रह असतो की ज्या कोणत्या पिकाची लागवड तुम्हाला करायची असते त्या पिकाचे किमान 8-10 प्लॉट तुम्ही बघा त्यात 4-5 प्लॉट यशस्वी असावेत आणि 4-5 प्लॉट हे फेल गेलेले असावेत म्हणजे तुम्हाला त्या पिकबद्दल सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींचा अनुभव येईल तर आपल्या संपर्कातील ज्यांना कोणाला फळपिकांची लागवड करायची असेल तर एकदा नक्की आपल्या शासनमान्य सई नर्सरी ला भेट द्यायला सांगा धन्यवाद....!!!!! आपलाच प्रा. सुरज सुखदेव आवताडे (Master Engineer) 9960541622/8805323511 https://maps.app.goo.gl/oDhktJR5fcQ3u... शेती आणि शेती निगडित व्यवसाय माहितीसाठी आमच्या YouTube Channel ला अवश्य भेट द्या 👇🏻 / @surajavatade आंब्याच्या तब्बल 20 हुन अधिक जाती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे... शासनमान्यता प्राप्त सई नर्सरी एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर 8805323511/9960541622 👇🏻 *आमच्याकडे येण्याचा मार्ग*👇🏻 https://maps.app.goo.gl/oDhktJR5fcQ3u... 🥭 आंबा जाती उपलब्ध- 🥭 केशर, हापूस, दशेरी, लंगडा, आम्रपाली, बदाम, तोतापुरी, पायरी, रत्ना, गोवा मानकुर, थाई, बारमाही, चिनारसम, मल्लिका, सिंधू, पेडारसम ,इमाम पसंद, कोथापल्ली कबरी, चेरुकुरसम, मांगेल, बनाना, कटीमन 🍎 *सफरचंद*🍎 हरिमन-99/ HR99, अण्णा, गोल्डन डॉरसेट 🌴🥥 बुटके/उंच नारळ 🌴 बाणवली, ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, बोना, लोटन, प्रताप, T*D, गंगा कावेरी 🍐 पेरू 🍐 तैवान पिंक, रेड डायमंड, जी विलास, सरदार/लखनऊ 49, VNR, थाई-7 🍋 *लिंबू*🍋 कागदी, सीडलेस, कोलकता लेमन 🫐 जांभूळ 🫐 देशी, थाई, कोकण बहडोली, पांढरे आवळा देशी आवळा, मोरावळा चिंच साधी चिंच, गोड चिंच, कलम चिंच चिक्कू, मोसंबी, संत्री, वॉटर ॲप्पल, अंजीर, सिताफळ, रामफळ, हनुमान फळ, लक्ष्मण फळ, फणस, काजू 🌳🌲 *जंगली झाडे*🌲🌳 वड, पिंपळ, करंज, बदाम, मोहगणी, खाया, फिलिसीयम, सप्तपर्णी, सिल्वर ओक, अशोक, बेल, सुरू, चेरी 🌹🌺🌸🪷🪻 सर्व प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे आणि लॉन मिळेल 🪻🥀🌼💐🍁🪴🎍 हॉटेल, बंगलो, शाळा-महाविद्यालय चे गार्डन/लॉन डिजाईन करून मिळेल आंबा लागवड संपूर्ण मोफत माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक 🔗 बघा! आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांना पण माहिती मिळेल • आंबा लागवड Subscribe शेतकरी मित्र सुरज आवताडे 9960541622/8805323511