У нас вы можете посмотреть бесплатно 🌴कोकणातलो गवळदेव🚩पशुपक्षी निसर्गदेवतेची पुजा🌺राखणदार🙏संस्कृती-परंपरा✈️M3 MAX Drone Unboxing & Flying или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी मी एक कोकणकर आपल्यासारखाच सर्वसामान्य माझं गाव महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात सडुरे येथे आहे. तुम्हाला माहितच आहे कोकण म्हणजे जणु सौंदर्याची खाणच आहे. येथील हिरवीगार झाडे-झुडपे, सह्याद्री पर्वत रांगा, सुर्योदयाच्या आणि सुर्यास्ताच्या वेळेला दिसणारे विलक्षण समुद्र किनारे, मंदिरे-देवस्थाने, पर्यटन स्थळे तसेच फणसाच्या रसाळ गरासारखी असणारी येथील माणसे व त्यांचे साधेभोळे राहणीमान आपल्याला स्वर्गात आल्याची अनुभूती करून देतात. तसेच येथील पारंपरिक सण-उत्सव मग गणेशोत्सव असो किंवा शिमगोत्सव, भजणे,भारूड,शक्ती-तुरा,दशावतार,नमन किंवा डबलबारी असुदे कोकणात जणु तेव्हा स्वर्गच अवतरतो. आणि अशा ह्या स्वर्गात मनसोक्त भटकंती चा अनुभव घेणे म्हणजे साक्षात इंद्रदरबारी असल्यासारखे वाटते... तरी अशाच या स्वर्गाची सफर आम्ही 🌴Sound of Kokan❤️ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. अगदी कोकणातल्या हिरव्यागार नयनरम्य सह्याद्री पर्वत रांगांपासुन ते मुंबईतल्या मनमोहक चौपाट्यांपर्यंत......... तरी आमचे नवनवीन विडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी खाली दिलेल्या युट्यूबच्या लिंकला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा / @sandeshdange5252 चॅनलचे नाव - Sound Of Kokan सानू आरू's Vlogs