У нас вы можете посмотреть бесплатно तन्वीला झाली आपल्या चूकीची जाणीव..?🥹 वादांनंतर भावनिक वळण, तन्वी कोलते ढसाढसा रडली; नक्की काय घडलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
'बिग बॉस मराठी ६' मध्ये वादांनंतर भावनिक वळण: त्यामुळे तन्वी कोलते ढसाढसा रडली; नक्की काय घडलं? पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर! 'बिग बॉस मराठी'चे नवीन सीझन ६ सुरू होताच घरामध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. नॉमिनेशन टास्क दरम्यान तन्वी आणि सागर कारंडे यांच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली आणि त्यामुळे तन्वी ढसाढसा रडली असावी अशी शंका नाकारता येत नाही. याच वादाच्या वातावरणात घरात एक अतिशय भावनिक क्षण पाहायला मिळाला. मागील काही भागांपासून तन्वी आणि सागर यांच्यात काही कारणावरून खटके उडताना दिसत होते. मात्र, प्रोमोमध्ये असे दिसते की, तन्वीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तन्वी इतकी भावूक झाली होती की तिला रडू आवरणे कठीण झाले होते. सदस्यांनी तन्वीला सावरले. तन्वीला अशा प्रकारे रडताना पाहून घरातील इतर सदस्यांनी त्यांचे मतभेद विसरून तिच्याकडे धाव घेतली. घरातील सदस्य तिला शांत करताना आणि तिचे सांत्वन करताना दिसत आहेत. सागर कारंडे म्हणाला, बिचारी... मला वाईट वाटतं आहे तिचं... खरंच ती हे सगळं इतरांना सांगते ना, एकदा मला येऊन बोली असती ना पूर्ण हलकं केलं असतं मी तिला... " पुढे बिग बॉसच्या घरात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर! इंस्टाग्राम आणि फेसबुक युजर्ससाठी एक्सक्लूसिव्ह अपडेट्स @ColorsMarathi पेज वर #ColorsMarathi #BiggBossMarathi #RiteishDeshmukh @jiohotstarreality Disclaimer : Kindly watch these episodes on COLORS MARATHI & JioHotsar 8.00PM You can also watch it anytime on JioHotsar #ColorsMarathi and #JioHotsar, #ColorsMarathi #BiggBossMarathi #RiteishDeshmukh #cinesrushtii