У нас вы можете посмотреть бесплатно गेला हरी कुण्या गावा - विठ्ठलाची गाणी- Gela Hari Kunya Gava | Vitthal Songs Marathi | Marathi Gavlan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गेला हरी कुण्या गावा | विठ्ठलाची गाणी - प्रल्हाद शिंदे |Gela Hari Kunya Gava | Vitthal Songs Marathi गेला हरी कुण्या गावा । कृष्णा भजन । सुपरहिट गवळण | Gela Hari Kunya Gava | Krushna Gavlan गेला हरी कुण्या गांवा Gela Hari kunya Gava | Vitthal Marathi Song | Parlhad Shinde | Marathi Bhakti गेला हरी कोणा गावा - मराठी- प्रल्हाद शिंदे भक्ती गीत Nonstop Gela Hari Kunya Gava By Pralhad Shinde Gela Hari Kunya Gawa lyrics गेला हरि कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घूमे ना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा गेला हरि कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घूमे ना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा रमती कुंजवणी बाला असावा तिथे नंदलाला रमती कुंजवणी बाला असावा तिथे नंदलाला कुणी जा आणा मुकुंदाला जीव हा वेडापिसा झाला हरिचा शोध कुणी लावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा कुणाशी केला जरी दंगा मला येऊन जणी सांगा त्यास दाखवीन मी इंगा नका पण लपवू श्रीरंगा माझा श्याम मला दावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा कधी ना झाली आजवरती नजरेआड कृष्णमूर्ती असता गोप सदा भोवती कशी मग पडली भूल पूर्ती हरिचा किती करू धावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा राधा घरात जर नाही कुणी जा संजयास पाही वडाखाली यमुनेडोही धरुनी आणा गे लवलाही त्याचा काढला कृष्णकावा उडतो डोळा, डोळा बाई डावा उडतो डोळा, डोळा बाई डावा उडतो डोळा, डोळा बाई डावा उडतो डोळा, डोळा बाई डावा गेला हरि कुण्या गावा? कुणाला नाही कसा ठावा? गेला हरि कुण्या गावा? कुणाला नाही कसा ठावा? घूमे ना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा #GelaHariKunyaGava #MarathiBhaktigeet #VitthalSongsMarathi