У нас вы можете посмотреть бесплатно देवीचा आशीर्वाद घेऊन दरोडा घालणा-या Bawariya Gang ची इतकी दहशत का, दरोडे घालण्याचा अनोखा पॅटर्न काय? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #BawariyaGang #KacchaBaniyanGang सगळी टोळी गावातल्या मंदिरापाशी जमायची, हे मंदिर कुलदैवतेचं, या टोळीची प्रचंड श्रद्धा असलेलं, सगळी टोळी जमली, की ठरलेला माणूस एक बकरी घेऊन यायचा. ही बकरी मंदिराच्या आसपास सोडली जायची, जर बकरी मंदिराकडे चालत गेली नाही, तर टोळी उठून तिकडून निघून जायची. पण जर बकरी मंदिराकडे चालत गेली, तर सगळ्या टोळीला सिग्नल मिळायचा, देवीचा आशीर्वाद मिळाल्याचा. मग या टोळीचे काही गट पडायचे, जे ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचे, मोहीम फत्ते करुन यायचे आणि दोन दिवसांत बातमी फुटायची, अमुकअमुक ठिकाणी दरोडा, जबर चोरी आणि घरातल्या सदस्यांचा खून, पोलिसांचा संशय बावरिया गँगवर. या बातम्या राजस्थानमधून आल्या, दिल्लीमधून आल्या, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून, तमिळनाडूमधूनही आल्या आणि हा फक्त इतिहास नाही, तर वर्तमानही आहे. आजही बावरिया गँगबद्दलच्या बातम्या येत राहतात, त्यांची भीती कायम राहते. काय होता बावरिया गॅंगचा इतिहास, त्यांची चर्चा आजही का होते आणि ही टोळी ज्यामुळं फेमस झाली त्या अंधश्रद्धा काय होत्या ? ही स्टोरी बावरिया गँगच्या दहशतीची. आणि त्यांच्या पॅटर्नचीही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/