У нас вы можете посмотреть бесплатно PART-1 🚩Shiv Jayanti 2026🚩 | A Grand Musical Tribute to Chhatrapati Shivaji Maharaj. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
✨ शिव जयंती २०२६ | गुरुकृपा बंगल्यावर भव्य संगीत सोहळा ✨ गुरुकृपा बंगल्यावर शिव जयंती २०२६ निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भव्य संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जोशपूर्ण पोवाडे, प्रेरणादायी देशभक्तीपर गीते आणि शिवचरित्रावर आधारित प्रभावी सादरीकरणांनी संपूर्ण वातावरण शिवमय झाले. 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिर्माणाच्या महान कार्याला वंदन करण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. 📌 कार्यक्रम आयोजक: शिवप्रेमी अभियंता:- सुनील भास्करराव पाटील (मे. सुनील बी. पाटील अँड कंपनी) 🎤🎶प्रस्तुती: रमेश पहलानी ग्रुप स्वरवेध फाउंडेशन, जळगाव 🤝 सहकार्य: एकदंत युवक मित्र मंडळ शारदा कॉलनी, महाबळ परिसर, जळगाव 🙏 जय भवानी | जय शिवाजी 🙏 आपण सर्वांनी व्हिडिओला लाईक 👍 करा, शेअर 🔁 करा आणि सबस्क्राईब 🔔 करून आमचा उत्साह वाढवा. #ShivJayanti2026 #शिवजयंती2026 #छत्रपतीशिवाजिमहाराज #ShivajiMaharaj #ShivJayantiUtsav #पोवाडा #देशभक्तीगीत #शिवभक्त #JaiShivaji #JaiBhavani #JalgaonEvents #MaharashtraCulture #CulturalCelebration #ShivJayantiMahotsav