У нас вы можете посмотреть бесплатно बोगस रोपांचा मोठा घोटाळा ? शेतकऱ्यांची फसवणूक उघड ! Major Scam Involving ; Farmers' Fraud Exposed ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
📢 मौजे वांगी येथील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये माऊली रोपवाटिका, ओबेगाव (नेवरी) येथून "त्रिशूल" जातीची म्हणून सुमारे 1500 वांगी रोपे खरेदी करून लागवड करण्यात आली. परंतु काही काळानंतर झाडांना लागलेली फळे त्रिशूल जातीची नसून वेगळ्या रंगाची व वेगळ्या आकाराची असल्याचे दिसून आले. यामुळे ही रोपे बोगस व निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ⚠️ या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी संबंधित विक्रेते राजेंद्र पाटील व इतर यांच्याकडे तक्रार केली, परंतु कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे अधिकृत अर्ज देऊन चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मागण्या काय? ✔️ शेतीचा तात्काळ पंचनामा ✔️ बोगस रोपे विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल ✔️ शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई ✔️ संपूर्ण प्रकरणाची शासकीय चौकशी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होईल का? हा विषय घेऊन विमर्श विथ विशाल मध्ये सविस्तर चर्चा. 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपले मत नक्की कळवा.#bjp #kadegaon #motivation #विमर्शविथविशाल #286pkelection #congress #election #roadsafety #vimarsh #सांगली