• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ? скачать в хорошем качестве

Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ? 3 месяца назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ?

#BolBhidu #UddhavThackeray #RajThackeray अखेर ठाकरे बंधूंची युती झाली. आधी कौटुंबिक सख्य झालं आणि आता राजकीय ऐक्यही झालं आहे. आता शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने एकमेकांसोबत आले आहेत. अवघ्या महाराष्ट्राला अनेक दिवसांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची प्रतीक्षा होती. त्यामागचं प्रमुख कारण होत, ते म्हणजे मराठी अस्मिता. ठाकरे बंधूंमुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकून राहील, असं या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव आणि राज हेच मराठी अस्मितेचे तारणहार ठरू शकतात, ही त्यांची धारणा होती. आता हे दोघे एक झाले आहेत, तेही मराठीच्या मुद्द्यावरच. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे, ते आम्ही दोघं बघू, असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्याचवेळी, राज्यातल्या अन्य महापालिकांमधल्या युतीबाबतही ठरवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे, ठाकरे बंधूंचा सध्याचा सगळा फोकस मुंबई महापालिकेवर असल्याचंच दिसतं. त्यातही मुंबईतल्या मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेऊन महापालिका जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे. पण, आता या मुंबईत खरंच मुंबईत मराठी मतं तेवढी निर्णायक राहिली आहेत का? मुंबईमधला मराठी मतदार कोणासोबत आहे? जातींमध्ये विभागलेल्या मराठी मतांचं गणित काय? आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी मतं भाजपकडे वळताहेत का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओतून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5