У нас вы можете посмотреть бесплатно मनातलं जनात भाग 10 | फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद | सौ. उषा नरसिंग ढमाळ | महेश राऊत | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सौ. उषाताई नरसिंग ढमाळ (भाजपा–शिवसेना युती) या विशेष कार्यक्रमात महेश राऊत यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पांमध्ये सहभागी आहेत फुरसुंगी–उरळी देवाची नगरपरिषद, प्रभाग क्रमांक 11 च्या धनुष्यबाण चिन्हावरील महिला उमेदवार – उषाताई नरसिंग धामाळ. 🔹 या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे : 👉 क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रशिक्षक म्हणून यश लोकमत पुरस्कार, एकलव्य पुरस्कार प्राप्त 👉 राजकारणात येण्यामागचा उद्देश राजकारणासाठी नव्हे, समाजकार्यासाठी प्रवेश आई लताताई ढमाळ यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची प्रेरणा “क्रीडेत खेळ खेळला जातो, राजकारणात खेळ्या केल्या जातात” – स्पष्ट मत 👉 युवक-युवतींसाठी ठोस योजना मोफत वाचनालय क्रीडांगणाची उभारणी स्पर्धा परीक्षा व सरकारी नोकरीसाठी मार्गदर्शन क्रीडामधून रोजगाराच्या संधी 👉 महिलांसाठी विशेष उपक्रम महिला सक्षमीकरणावर भर स्वसंरक्षण प्रशिक्षण (कराटे इ.) रोजगार निर्मिती शिबिरे (डिजिटल, शिवण, कौशल्य विकास) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे महिला सुरक्षा 👉 प्रभाग विकासाचे व्हिजन रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज – मूलभूत सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र मुलांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरक्षित व प्रगतशील प्रभागाचा संकल्प 👉 मतदारांना आवाहन 20 डिसेंबर रोजी 🏹 धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रभागाच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन 📌 विशेष उल्लेख : माननीय विजय बापू शिवतारे यांचे मार्गदर्शन शिवछत्रपती पुरस्कार विजेते रुपेश मोरे यांचा पाठिंबा क्रीडा व समाजकार्याचा भक्कम अनुभव ही मुलाखत केवळ प्रचार नाही, तर राजकारणातील पैसा, सत्ता आणि प्रामाणिकपणा यावरची उघड व थेट चर्चा आहे. ⚠️ डिस्क्लेमर (Disclaimer) ‘मनातलं जनात’ हा कार्यक्रम राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना आपले विचार व मनोगत मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. या कार्यक्रमात व्यक्त केलेली मते ही सर्वस्वी संबंधित वक्त्यांची वैयक्तिक मते असून, त्यांचा ‘फायनल ड्राफ्ट’ (Final Draft) या चॅनलशी कोणताही थेट संबंध नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्ष, अजेंडा, जात, धर्म किंवा विचारसरणीचा प्रचार करत नाही. आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल, तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता — 📞 Mo.: +91 96046 97814