У нас вы можете посмотреть бесплатно संत्र्याचा पाण्याचा ताण तुटला? पुढचे 7 दिवस ठरवतील उत्पादन! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#agriculture #farming संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संत्रा उत्पादक शेतकरी पावसामुळे पाण्याचा ताण वेळेपूर्वी तुटल्याने त्रस्त आहेत. अशा स्थितीत संत्रा झाडांचं उत्पादन टिकवण्यासाठी नेमकं काय करावं? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: पाण्याचा ताण तुटल्याची लक्षणं पहिल्या 7 दिवसात करायची अचूक काळजी खत व्यवस्थापन, फवारणी आणि सिंचन बहर टिकवण्यासाठी उपाय पुढील वर्षासाठी शहाणपणाचं नियोजन शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य तज्ञांच मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांचे अनुभव इतरांना कळावे याकरिता आपण ' इंडियन फसल Indian Fasal' हे यु-ट्यूब चॅनल नुकतेच लाँच केले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हे चॅनल पोहोचवायचे आहे. आपण सर्वांनी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा तसेच इतर संबंधित ग्रुप्सला खालीलप्रमाणे दिलेली चॅनलची लिंक पाठवून लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला सांगा ही विनंती. धन्यवाद. Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. YouTube Channel : / @indianfasal अधिक माहितीसाठी खालील संपर्क करा. What's app group :- https://chat.whatsapp.com/GQADsDb5ohb... Instagram:- https://www.instagram.com/indianfasal... What's app channel :- https://whatsapp.com/channel/0029VavW... तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 हा व्हिडिओ विशेषतः नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळसारख्या संत्रा पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. *हा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि Indian Fasal ला सबस्क्राईब करायला विसरू नका!* #SantraTaan #SantraManagement #OrangeFarming #IndianFasal #MarathiKrushi #SantraBahar #OrangeTreeStress #SantraUpay