У нас вы можете посмотреть бесплатно Parbhani Violence: Babasaheb Ambedkar पुतळ्याजवळ Constituition ची प्रत विद्रूप करण्याचा प्रयत्न или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bbcmarathi #parbhaniviolence #babasahebambedkar #constution संविधानाच्या प्रतिकृतीच्या अपमानाच्या प्रयत्नानंतर परभणी शहरात बुधवारी 11 डिसेंबरला तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती आहे. मंगळवारी 10 डिसेंबरच्या संध्याकाळी एका व्यक्तीने राज्यघटनेच्या प्रतिकृतीभोवती असलेली काच फोडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. पाहा नेमकं काय घडलं. रिपोर्ट - अमोल लंगर, बीबीसी मराठीसाठी एडिट - अरविंद पारेकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi