У нас вы можете посмотреть бесплатно 👉 RTE बदललेल्या नवीन नियमांबाबत महत्त्वाचं अपडेट | शाळेच्या अंतरात मोठा बदल | RTE 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🚨 RTE मध्ये मोठा बदल झाला आहे! तुमच्या मुलाच्या प्रवेशावर याचा थेट परिणाम होणार आहे 😲 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा… RTE बदललेल्या नवीन नियमांबाबत महत्त्वाचं अपडेट! दि. 12 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार, RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल — ✔ RTE नवीन नियम काय आहेत? ✔ शाळेच्या अंतरात काय बदल झाला आहे? ✔ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे? ✔ GPS द्वारे अंतर कसं मोजलं जातं? ✔ सोडत पद्धतीने प्रवेश कसा मिळतो? ✔ आवश्यक कागदपत्रे कोणती? आता घरापासून फक्त 1 किलोमीटर परिसरातील शाळांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. पालकांनी अर्ज करताना अचूक माहिती व खरी कागदपत्रे देणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा 🙏 जर माहिती उपयुक्त वाटली तर — 👍 Like करा 📤 Share करा 🔔 Channel Subscribe करा #vishaycharchecha #education #rte