У нас вы можете посмотреть бесплатно पाण्याच्या टाकीचे लिटर कसे काढायचे? | How to Calculate Water Tank Capacity in Liters | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, आपल्या घरावरील किंवा जमिनीखालील पाण्याच्या टाकीमध्ये नेमके किती लिटर पाणी बसते हे कसे मोजायचे. अनेकदा आपल्याला टाकी बांधताना किंवा वॉटर टँकर मागवताना हा प्रश्न पडतो. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत: चौकोनी (Rectangular) टाकीचे माप कसे काढायचे? गोल (Circular) टाकीची क्षमता कशी मोजायची? घनफूट (Cubic Feet) चे लिटरमध्ये रूपांतर करण्याचे सोपे सूत्र. बांधकामातील काही महत्त्वाचे 'थंब रूल्स, हा व्हिडिओ सिव्हिल इंजिनिअर्स, कंत्राटदार आणि घरमालक या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! #WaterTankCapacity #ConstructionTips #MarathiVidhya #CivilEngineering #WaterMeasurement #HomeConstruction #civilconstruction #civilengineering (Disclaimer) डिस्क्लेमर. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती (बांधकाम साहित्य आणि मजुरी खर्च) केवळ (Educational & Informational) उद्देशासाठी आहे. बांधकामाचे दराचे ठिकाण, साहित्याचा दर्जा, ब्रँड आणि वेळेनुसार बदलू शकतात. कन्स्ट्रक्शन साठी मटरेल कोणत्या क्वालिटीच वापरणार आहेत त्यावरती टोटल खर्च अवलंबून असतो, तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहतात तुम्ही ज्या भागांमध्ये राहता तेथे लेबर रेट काय चालू आहे त्यावरती टोटली लेबर खर्च अवलंबून असतो, या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला मटेरियलचा आणि लेबर चा अंदाज मिळावा म्हणून व्हिडिओ बनवले जातात. व्हिडिओमध्ये दिलेले माहिती अंदाजे (Estimated) आहेत. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कृपया आपल्या स्थानिक इंजिनिअर, आर्किटेक्ट किंवा कंत्राटदाराशी चर्चा करून खात्री करून घ्यावी. या माहितीचा वापर करून होणाऱ्या कोणत्याही नफा-तोट्याला हे चॅनेल जबाबदार राहणार नाही. सर्व माहिती तुम्हाला मटरेलचा आणि लेबर चा अंदाज येण्यासाठी सांगितली जाते. धन्यवाद.