У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar accident चा चौकशी अहवाल कधी येणार? | Rajya Sabha elcection 2026 मध्ये काँग्रेसची अडचण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अजित पवार यांच्या अपघातानंतर ( Ajit Pawar death controversy ) तो खरंच अपघात होता की घातपात यावर शंका उपस्थित केल्या जात होत्या, मात्र त्याबद्दल प्राथमिक माहिती देणारा प्राथमिक चौकशी ( Ajit Pawar accident enquiry report ) अहवाल पुढच्या ४ दिवसांत येणार आहे. पण रोहीत पवार यांनी काही काळंबेरं असेल तर सरकारला महागात पडेल असाही इशारा दिला आहे. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajya Sabha Election 2026 ) काँग्रेसने उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray news ) ऑफर दिली आहे, आता ठाकरे राज्यसभेवर शिवसैनिकाला पाठवणार की विधान परिषदेचा पर्याय निवडणार? सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद निवडणुकांवर ( Supreme Court on zp elections ) काय म्हटलं, पाहा महाराष्ट्र टुडे LIVE ( Mumbai Tak live ) #AjitPawar #RohitPawar #maharashtrapolitics #ncp #rajyasabha #uddhavthackeray Ajit Pawar accident चा चौकशी अहवाल कधी येणार? | Rajya Sabha elcection 2026 मध्ये काँग्रेसची अडचण 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.