У нас вы можете посмотреть бесплатно मा. आ. रामभाऊ मोझे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा🌹 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मा. आ. रामभाऊ मोझे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे यशस्वी आयोजन🙏🏻💐 मा. आ. रामभाऊ मोझे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या विशेष प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. ✨कार्यक्रमास उपस्थित मान्यवर: • मा. सौ. मोनिकाताई मुरलीधर मोहोळ - मा. नगरसेवक • मा. योगी निरंजननाथ - मुख्य विश्वस्त आळंदी देवस्थान • मा. ॲड. राजेंद्र उमाप - मुख्य विश्वस्त आळंदी देवस्थान • मा. सिद्धार्थ शिरोळे - विद्यमान आमदार शिवाजीनगर • मा. बाळासाहेब शिवरकर - मा. मंत्री महाराष्ट्र राज्य • मा. शशिकांत सुतार - मा. मंत्री महाराष्ट्र राज्य • मा. जगदीश मुळीक - मा. आमदार, वडगावशेरी • मा. भीमराव तापकीर - विद्यमान आमदार, खडकवासला • मा. बापूसाहेब पठारे - विद्यमान आमदार, वडगावशेरी • मा. अशोक बापू पवार - मा. आमदार, शिरूर - हवेली • मा. सुनील अण्णा टिंगरे - मा. आमदार वडगावशेरी • मा. विलासराव लांडे - मा. आमदार, भोसरी .मा. पांडुरंग खेसे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे. मा. अतुल दांगट उद्योजक • मा. डॉ. चंद्रकांत कोलते - मा. जि. प. सदस्य • मा. शंकर भूमकर - मा. जि. प. सदस्य • मा. नारायणभाऊ गलांडे • मा. भीमराव गलांडे - मा. सरपंच, वडगावशेरी • मा. सुनिताताई गलांडे - मा. नगरसेवक • मा. भिकोबा गलांडे - मा. सरपंच वडगावशेरी • मा. अशोक बापू खांदवे - मा. सभापती, हवेली • मा. सुनिल खांदवे - मा. नगरसेवक • मा. प्रकाश गलांडे - मा. नगरसेवक • मा. सुरेंद्र पठारे - युवा उद्योजक • मा. डॉ. शंकरराव तोडकर • मा. विनोद शेठ गलांडे - उद्योजक • मा. शंकरराव निम्हण - मा. नगरसेवक • मा. मारुतराव सरदेसाई - उद्योजक • मा. गणपतराव बालवडकर - अध्यक्ष, खंडेराय प्रतिष्ठान व शिक्षण संस्था • मा. रेखाताई चंद्रकांत टिंगरे - मा. नगरसेवक आपल्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक भव्य आणि अविस्मरणीय ठरला. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल व कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढविल्याबद्दल मनःपूर्वक आभार!🙏🏻 #MozeTrust #BirthdayCelebration #DnyaneshwarMoze #सहस्त्रचंद्रदर्शनसोहळा