У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar यांच्या अपघातावरून Rohit Pawar यांनी Rammohan Naidu यांच्या राजीनाम्याची मागणी का केली? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RohitPawar #RamMohanNaidu अजित पवारांचा अपघात नसून घातपात आहे, अशी शंका घेत आमदार रोहित पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे मुद्दे मांडले, तेच त्यांनी दिल्लीमध्येही मांडले. पण ६ जनपथ, या शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेत रोहित पवारांचा निशाणा होता, तो केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्यावर. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी 'नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्याकडे मागणी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेल करुन पत्र सुद्धा लिहिणार आहोत. राहुल गांधी यांनीही हा विषय हाती घ्यावा ही विनंती करतो.' अशी मागणी रोहित पवारांनी केली. आधी मुंबईत आणि आता थेट राजधानी दिल्लीमध्ये येऊन त्यांनी राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली, VSR कंपनी आणि नायडू यांचे संबंध असल्याचे आरोप केले. पण रोहित पवारांनी नायडूंवर नेमके काय आरोप केले ? त्यांनी नायडूंना कोणत्या शंकांच्या जोरावर घेरलं आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/