У нас вы можете посмотреть бесплатно जास्त विचार करून थकलात का? Overthinking समजून घ्या | Ep.3 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या “मनाशी संवाद” Day 3 मध्ये आपण Overthinking म्हणजे नेमकं काय हे समजून घेणार आहोत. मन सतत का बोलत राहतं, आणि विचार थांबवायचा प्रयत्न उलट का त्रास वाढवतो — हे सोप्या उदाहरणांसह जाणून घ्या. WHO च्या मते जगातील प्रत्येक 8 पैकी 1 व्यक्ती मानसिक ताण अनुभवते. जर तुम्हालाही जास्त विचार, चिंता किंवा भावनिक थकवा जाणवत असेल — हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 🌿 Topics Covered: • Overthinking म्हणजे काय • मन शांत का राहत नाही • विचार थांबवण्याची चुकीची पद्धत • मनाशी लढणं थांबवल्यावर काय बदलतं 🌼 1:1 Healing & Counselling – फक्त ₹299 तुमच्या healing प्रवासासाठी सुरक्षित जागा. #Overthinking #ManashiSamvad #MarathiMotivation #MindHealing #MentalHealthMarathi #AnxietyRelief #SelfHealing #EmotionalWellness #MarathiYouTube #InnerPeace #StressRelief #HealingJourney