У нас вы можете посмотреть бесплатно Pune Crime : कोयता गॅंगची पुणे पोलिसांनी काढली वरात, दहशत जिरवली | Koyta Gang arrested in Pune или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Pune Crime : कोयता गॅंगची पुणे पोलिसांनी काढली वरात, दहशत जिरवली | Koyta Gang arrested in Pune पुणे सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये २८ डिसेंबरच्या रात्री कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या प्रमुख आरोपीला बीड येथून भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक Koyta Gang arrested by Pune Police केली आहे. करण अर्जुन दळवी वय २१, रा. माणिक बाग, सिंहगड रोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोयत्याने दहशत Koyta Gang terror माजवणाऱ्या या आरोपीची भारती विद्यापीठ पोलिसांकडून वरात काढण्यात आली. सिंहगड लॉ कॉलेज या ठिकाणी दोन तरुणांनी कोयता घेऊन दहशत प्रयत्न केला होता. Latest news from Pune त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दळविला हातात बेड्या घालून वरात काढली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी यातील दोन जणांचा पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले होते. यावेळी करण दळवी हा फरार होता. Pune Crime Read more at: https://www.etvbharat.com/marathi/mah... #ETVBharatMaharashtra #MaharshtraLatestNews #MarathiNews #MarathiLatestNews #ईटीव्हीभारतमहाराष्ट्र #MarathiNewsToday For daily news updates visit WWW.ETVBHARAT.COM or download ETV Bharat app :- https://bit.ly/33ZE4MX ईटीव्ही भरत महाराष्ट्र YouTube न्यूज चॅनेल Facebook ( फेसबुक ) :- / etvbharatmaharashtra Instagram( इन्स्टाग्राम ) :- / etvbharat_maharashtra Twitter ( ट्विटर ) :- / etvbharatma Koo ( कु ) :- https://www.kooapp.com/profile/etvbha... Share Chat ( शेअरचॅट ) :- https://sharechat.com/profile/etvbhar...